IND vs PAK Final, Asia Cup 2025 Marathi : आशिया कप २०२५ च्या भारत-पाकिस्तान फायनलमध्ये क्रिकेट मैदानापलीकडे नवा वाद निर्माण झाला आहे. ACC अध्यक्ष मोहसिन नक्वी आणि भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादव यांच्यातील तणावामुळे पारितोषिक वितरण सोहळ्याची उत्सुकता ...
IND vs PAK Asia Cup 2025 Final: भारत विरुद्ध पाकिस्तान, आशिया कप २०२५ फायनल! बुमराह आणि शिवम दुबे संघात परतले आहेत, पण हार्दिक पांड्या खेळणार का? जाणून घ्या भारताची संभाव्य विजयी XI. तुम्हाला काय वाटतं, कोण जिंकणार? ...
एका खाजगी व्यवस्थापन संस्थेतील विद्यार्थिनींचा लैंगिक छळ केल्याचा आरोप असलेल्या स्वामी चैतन्यानंद सरस्वती यांना अटक करण्यात आली आहे. त्यांना आग्रा येथील एका हॉटेलमधून अटक करण्यात आली. ...
विजय थालापती यांच्या रॅलीदरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीबाबत केंद्रीय गृह मंत्रालयाने शनिवारी तामिळनाडू सरकारकडून सविस्तर अहवाल मागवला आहे. राज्य सरकारने या घटनेची चौकशी करण्यासाठी निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली एक आयोगही स्थापन केला आहे. ...
मुद्द्याची गोष्ट : अमेरिकेत स्वतःचे उद्योग नाहीत. सर्व गोष्टी आयात होतात. असणारे उद्योगही परदेशातून आलेल्यांच्या योगदानाने चालतात. त्या सर्वांना एकाएकी खोडा घालता येणार नाही. म्हणून एच१ बी व्हिसाचे नवीन धोरण स्वतःच्या पायावर स्वतःच्या हाताने धोंडा घा ...
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून दिल्लीला जाणार अशा चर्चेला जोर आलेला असताना त्यांनी स्वत:च आपण २०२९ पर्यंत राज्यात राहणार असल्याचे सांगितल्याने या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे. ...
काम कधीच संपत नाही, पण आपल्या शरीराला मर्यादा आहे. अनेकदा आरोग्य बिघडल्यावरच आपल्याला जाणीव होते की, ‘काही वर्षांचे काम वाचले, पण आयुष्य हातातून निसटले.’ हे टाळण्यासाठी या सोप्या सवयी खूप उपयुक्त ठरतील. ...