अनेक कार्यालये बंद केली जातील, काही तर कायमची बंद केली जाण्याच्या भीतीने देशवासीय चिंतेत आहेत. शटडाऊनमुळे शिक्षण, पर्यावरण व इतर सेवा विस्कळित होण्याची शक्यता आहे. ...
या महत्त्वाच्या दौऱ्यासाठी तयारी सुरू असून पुतिन एका दिवसासाठी येणार की दोन दिवसांसाठी येणार, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. दौऱ्याचे सविस्तर तपशील निश्चित करण्यासाठी रशियाचे परराष्ट्रमंत्री सर्गेई लाव्हरोव नोव्हेंबरमध्ये भारतात येणार आहेत. ...
अनेकदा राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर टीका व हल्ले झाले तरी संघाने कधीही कटुता दाखविली नाही. ‘राष्ट्र प्रथम’ हे तत्त्व उराशी बाळगून संघ काम करत राहिला, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी सांगितले. ...
शेतकरी, कर्मचारी, कर्जदार यांच्यासह सर्वसामान्यांना दिलासा देणारे काही निर्णय बुधवारी जाहीर करण्यात आले. यामुळे दसऱ्याच्या मुहूर्तावरच दिवाळीची भेट नागरिकांना मिळणार असून सणाचा आनंद द्विगुणीत हाेणार आहे. ...
राज्यात येऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी राज्यभरात ठिकठिकाणी दसरा मेळावे होत असून कोणत्या विचारांचे सोने लुटले जाणार, याबाबत उत्सुकता आहे. ...
केवळ बँकेचे ईएमआय भरल्याच्या आधारावर पती जोडीदाराच्या नावावर संयुक्तपणे मिळवलेल्या आणि नोंदणीकृत मालमत्तेवर एकट्याने मालकीचा दावा करू शकत नाही, असा आदेश दिल्ली उच्च न्यायालयाने दिला आहे. ...
संघ हा एक विचारप्रवाह आहे, राष्ट्रसेवेचा आणि राष्ट्रनिर्माणाचा! मी जे करू शकलो, करतो आहे, त्यात संघ संस्कारांचा मोठा वाटा आहे. - देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री ...
केंद्र सरकारसह देशातील बहुतांश राज्यांमध्ये आपले अनुयायांना सत्ताप्राप्तीचा आनंद देणारा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आज, विजयादशमीला स्थापनेची शंभर वर्षे पूर्ण करीत आहे. ...