Join us
Daily Top 2Weekly Top 5

Filmy Stories

Bigg Boss Marathi 6: 'हा' स्पर्धक गेला घराबाहेर! ग्रँड फिनालेच्या सुरुवातीलाच मोठा धक्का - Marathi News | deepali sayed evicted from bigg boss marathi 6 grand finale live updates | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :Bigg Boss Marathi 6: 'हा' स्पर्धक गेला घराबाहेर! ग्रँड फिनालेच्या सुरुवातीलाच मोठा धक्का

रितेश देशमुखच्या उपस्थितीत 'बिग बॉस मराठी ६' च्या ग्रँड फिनालेचं पहिलं एविक्शन पार पडलं. यात अभिनेत्री दिपाली सय्यद घराबाहेर पडली आहे. ...

BBM 6: खेळ खेळून घर गाजवलं, पण 'बिग बॉस मराठी ६'च्या महाअंतिम सोहळ्यातून गायब झाली 'ही' नावं! - Marathi News | Ruchita Jamdar, Prajakta Shukre karan sonawane not attend bigg boss marathi 6 | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :BBM 6: खेळ खेळून घर गाजवलं, पण 'बिग बॉस मराठी ६'च्या महाअंतिम सोहळ्यातून गायब झाली 'ही' नावं!

ग्रँड फिनालेमध्ये एक गोष्ट सर्वांच्या नजरेत आली.  'बिग बॉस मराठी ६' मध्ये झळकलेले काही स्पर्धक ग्रँड फिनालेला गैरहजर असलेले दिसत आहेत. कोण आहेत हे स्पर्धक? ...

Bigg Boss Marathi 6: अभी ना जाओ छोडकर...! ग्रँड फिनालेच्या सुरुवातीला रितेशने वाहिली आशा भोसले यांना आदरांजली - Marathi News | riteish deshmukh remember asha bhosale in Bigg Boss Marathi 6 grand finale | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :Bigg Boss Marathi 6: अभी ना जाओ छोडकर...! ग्रँड फिनालेच्या सुरुवातीला रितेशने वाहिली आशा भोसले यांना आदरांजली

ग्रँड फिनालेच्या सुरुवातीलाच रितेशने आणि 'बिग बॉस मराठी ६'च्या टीमने दिग्गज गायिका आशा भोसले यांना श्रद्धांजली वाहिली ...

Bigg Boss Marathi 6: ग्रँड फिनालेला थोड्याच वेळात सुरुवात! कोण मारणार बाजी? - Marathi News | Bigg Boss Marathi 6 Grand finale live updates tanvi kolte anushree mane riteish deshmukh | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :Bigg Boss Marathi 6: ग्रँड फिनालेला थोड्याच वेळात सुरुवात! कोण मारणार बाजी?

'बिग बॉस मराठी ६' या शोचा आज ग्रँड फिनाले आहे. थोड्याच वेळात ग्रँड फिनालेला सुरुवात होणार आहे. राकेश बापट, विशाल कोटियान, अनुश्री माने, तन्वी कोलते आणि दिपाली सय्यद या पाच जणांमध्ये ग्रँड फिनालेची चुरस रंगणार आहे ...

'बिग बॉस मराठी'च्या महाअंतिम सोहळ्यात 'राजा शिवाजी' सिनेमातील अभिषेक बच्चन आणि जिनिलियाची खास एन्ट्री - Marathi News | Bigg Boss Marathi 6 Grand Finale Riteish Deshmukh Genelia Abhishek Bachchan Watch Promo | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :'बिग बॉस मराठी'च्या महाअंतिम सोहळ्यात 'राजा शिवाजी' सिनेमातील अभिषेक बच्चन आणि जिनिलियाची खास एन्ट्री

'बिग बॉस मराठी'च्या ग्रँड फिनालेमध्ये बॉलिवूडचा 'ज्युनिअर बी' म्हणजेच अभिषेक बच्चन आणि महाराष्ट्राची लाडकी 'वहिनी' जिनिलिया देशमुख खास पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. ...

कोणताही गाजावाजा न करता मराठी अभिनेत्रीने उत्तराखंडमधील 'या' मंदिरात केलं लग्न; म्हणाली- "स्वप्न पूर्ण झालं..." - Marathi News | Marathi actress got married in 'this' temple in Uttarakhand without any fanfare; said- ''Dream fulfilled...'' | Latest filmy Photos at Lokmat.com

टेलीविजन :कोणताही गाजावाजा न करता मराठी अभिनेत्रीने उत्तराखंडमधील 'या' मंदिरात केलं लग्न; म्हणाली- "स्वप्न पूर्ण झालं..."

लग्न म्हटलं की सेलिब्रिटी गाजावाजा आणि प्रचंड खर्च करतात. परंतु एका मराठी अभिनेत्रीने मंदिरात साधेपणाने लग्न करुन जणू सर्वांसमोर एक आदर्श घालून दिला आहे. ...

परशुरामांच्या भूमिकेत विकी कौशल; जयंतीनिमित्त मॅडॉक फिल्म्सने शेअर केली 'महावतार'ची खास पोस्ट - Marathi News | Maddock Films Unveils Mahavatar Poster On Parashurama Jayanti Vicky Kaushal Set To Play The Sixth Avatar Of Lord Vishnu | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :परशुरामांच्या भूमिकेत विकी कौशल; जयंतीनिमित्त मॅडॉक फिल्म्सने शेअर केली 'महावतार'ची पोस्ट

परशुराम जयंतीचे औचित्य साधून मॅडॉक फिल्म्सनं आपल्या 'महावतार' चित्रपटाचं पोस्टर प्रदर्शित केलं आहे. ...

Mahavatar Parshuram: 'महावतार नरसिंह'च्या यशानंतर 'महावतार परशुराम'ची घोषणा; अंगावर काटा आणणारी पहिली झलक - Marathi News | Mahavtar Parshuram hombale films movie first look teaser after mahavtar narsimha | Latest filmy News at Lokmat.com

दाक्षिणात्य सिनेमा :Mahavatar Parshuram: 'महावतार नरसिंह'च्या यशानंतर 'महावतार परशुराम'ची घोषणा; अंगावर काटा आणणारी पहिली झलक

'महावतार' सिनेमॅटिक युनिव्हर्समधील दुसरा चित्रपट 'महावतार परशुराम' चा पहिला अधिकृत मोशन पोस्टर प्रदर्शित करण्यात आलं आहे. 'महावतार परशुराम'ची पहिली झलक पाहून प्रेक्षकांच्या अंगावर काटा आला आहे. ...

Raja Shivaji: रितेश देशमुखची भूमिका असलेल्या 'राजा शिवाजी'च्या ट्रेलरची उत्सुकता शिगेला, काय असणार खास? - Marathi News | Raja Shivaji Trailer Launch event full details riteish deshmukh genelia deshmukh | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :Raja Shivaji: रितेश देशमुखची भूमिका असलेल्या 'राजा शिवाजी'च्या ट्रेलरची उत्सुकता शिगेला, काय असणार खास?

गेल्या अनेक दिवसांपासून सर्वांना 'राजा शिवाजी' सिनेमाच्या ट्रेलरची उत्सुकता आहे. आता सिनेमाच्या ट्रेलरबद्दल मोठी अपडेट समोर आली आहे.  ...