Join us
Daily Top 2Weekly Top 5

Filmy Stories

पापाराझींवर संतापली श्रुती हासन, 'मम्मा' म्हणताच अभिनेत्रीचा झाला तीळपापड - Marathi News | bollywood-shruti-haasan-looses-her-temper-on-paps-mumma-remark-video-viral | Latest filmy News at Lokmat.com

दाक्षिणात्य सिनेमा :पापाराझींवर संतापली श्रुती हासन, 'मम्मा' म्हणताच अभिनेत्रीचा झाला तीळपापड

Shruti haasan: श्रुतीचा हा व्हिडीओ X वर शेअर करण्यात आला आहे. ...

वरुण धवनने दिला सलमानला 'india's biggest kunwara' चा टॅग; म्हणाला, 'त्यांच्यासोबत तर..' - Marathi News | bollywood-varun-dhawan-calls-salman-khan-indias-biggest-kunwara-says-i-get-nervous-in-front-of-him | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :वरुण धवनने दिला सलमानला 'india's biggest kunwara' चा टॅग; म्हणाला, 'त्यांच्यासोबत तर..'

Varun dhawan: वरुणने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये त्याने थेट सलमानच्या अविवाहित असण्यावर भाष्य केलं आहे. ...

मुंबईने आपलं म्हटलं बुवा! मराठी अभिनेत्रीने अक्षय्य तृतीयेच्या शुभमुहूर्तावर खरेदी केलं स्वतःचं घर  - Marathi News | marathi actress mira jagannath buy new house in mumbai on the auspicious day of akshaya tritiya | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :मुंबईने आपलं म्हटलं बुवा! मराठी अभिनेत्रीने अक्षय्य तृतीयेच्या शुभमुहूर्तावर खरेदी केलं स्वतःचं घर 

अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर लोकप्रिय अभिनेत्रीने दिली गुड न्यूज; मुंबईत खरेदी केलं नवीन घर, फोटो शेअर करत दाखवली झलक ...

जे ५ वर्षात घडलं नाही ते तन्वी कोलतेने करुन दाखवलं; 'बिग बॉस मराठी ६' निमित्त घडला इतिहास - Marathi News | tanvi kolte become lady winner of bigg boss marathi 6 after megha dhade | Latest filmy Photos at Lokmat.com

टेलीविजन :जे ५ वर्षात घडलं नाही ते तन्वी कोलतेने करुन दाखवलं; 'बिग बॉस मराठी ६' निमित्त घडला इतिहास

काल 'बिग बॉस मराठी ६'ची ग्रँड फिनाले नुकतीच पार पडली. या ग्रँड फिनालेमध्ये तन्वी कोलतेने बाजी मारली. तन्वीने 'बिग बॉस मराठी ६'ची ट्रॉफी तिच्या नावावर केली. तन्वी'बिग बॉस मराठी ६'ची विजेती झाली आणि तिने इतिहास रचला. ...

"प्रत्येक मराठी माणसाला..." अभिषेक बच्चनकडून रितेश देशमुखचं कौतुक, जिनिलियाला अश्रू अनावर - Marathi News | Abhishek Bachchan Praise Riteish Deshmukh Raja Shivaji Movie Genelia Deshmukh Reaction Bigg Boss Marathi Grand Finale | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :"प्रत्येक मराठी माणसाला" अभिषेक बच्चनकडून रितेश देशमुखचं कौतुक, जिनिलियाला अश्रू अनावर

'राजा शिवाजी' चित्रपटाबद्दल बोलताना अभिषेकने रितेशचं भरभरून कौतुक केलं. ...

Tanvi Kolte: 'बिग बॉस मराठी ६'ची विजेती तन्वी कोलतेचं घराबाहेर जाताना मोठं विधान, म्हणाली- "मी आता एक ब्रँड म्हणून..." - Marathi News | tanvi kolte Bigg Boss Marathi 6 winner reaction after winning trophy | Latest filmy Photos at Lokmat.com

टेलीविजन :Tanvi Kolte: 'बिग बॉस मराठी ६'ची विजेती तन्वी कोलतेचं घराबाहेर जाताना मोठं विधान, म्हणाली- "मी आता एक ब्रँड म्हणून..."

'बिग बॉस मराठी ६'च्या ग्रँड फिनालेमध्ये तन्वी कोलतेने बाजी मारली. त्यावेळी तन्वीने केलेलं विधान चर्चेत आहे. काय म्हणाली? ...

Bigg Boss Marathi 6 Winner: अंदाज खरा ठरला! तन्वी कोलतेने पटकावली 'बिग बॉस मराठी ६'ची ट्रॉफी; राकेश बापट उपविजेता - Marathi News | actress tanvi kolte is winner of Bigg Boss Marathi 6 riteish deshmukh | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :अंदाज खरा ठरला! तन्वी कोलतेने पटकावली 'बिग बॉस मराठी ६'ची ट्रॉफी; राकेश बापट उपविजेता

Bigg Boss Marathi 6 Winner Tanvi Kolte: १०० दिवसांच्या खेळाला आज पूर्णविराम लागला. तन्वी कोलते 'बिग बॉस मराठी ६'ची विजेती झाली. गेल्या अनेक दिवसांपासून प्रेक्षकांनी तन्वीच विजयी होणार, असा अंदाज लावला होता. आता प्रेक्षकांचा अंदाज खरा ठरला असं म्हणता ...

विशाल कोटियन गेला घराबाहेर! आता राकेश बापट आणि तन्वी कोलतेपैकी कोण जिंकणार? सर्वांना उत्सुकता - Marathi News | Vishal Kotian evicted from bigg boss marathi 6 grand finale live updates | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :विशाल कोटियन गेला घराबाहेर! आता राकेश बापट आणि तन्वी कोलतेपैकी कोण जिंकणार? सर्वांना उत्सुकता

टॉप ३ पैकी विशाल कोटियनला 'बिग बॉस मराठी ६'च्या घराचा निरोप घ्यावा लागला आहे. विशालच्या घराबाहेर जाण्याने सर्वांना धक्का बसला आहे ...

Bigg Boss Marathi 6: अनुश्री माने गेली घराबाहेर! 'बिग बॉस मराठी ६'चा प्रवास संपला, विशाल रडला - Marathi News | anushree mane evicted from Bigg Boss Marathi 6 riteish deshmukh colors marathi | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :Bigg Boss Marathi 6: अनुश्री माने गेली घराबाहेर! 'बिग बॉस मराठी ६'चा प्रवास संपला, विशाल रडला

अनुश्री मानेला  'बिग बॉस मराठी ६' मधून बाहेर जावं लागलं. सर्वांना वाटत होतं अनुश्री टॉप २ पर्यंत मजल मारुन घराचे लाईट्स बंद करुन  बाहेर येईल. परंतु अनुश्रीचं अचानक चौथ्या नंबरला एविक्शन झाल्याने सर्वांना धक्का बसला आहे.  ...