Join us
Daily Top 2Weekly Top 5

Filmy Stories

बजेट १० कोटी आणि कमाई २०० कोटी! भल्याभल्या बॉलिवूड सिनेमांना 'या' सिनेमाने पछाडलं, तुम्ही पाहिलात? - Marathi News | malyalam movie vaazha 2 Budget 10 crores and box office collection 200 crores | Latest filmy News at Lokmat.com

दाक्षिणात्य सिनेमा :बजेट १० कोटी आणि कमाई २०० कोटी! भल्याभल्या बॉलिवूड सिनेमांना 'या' सिनेमाने पछाडलं, तुम्ही पाहिलात?

सध्या बॉलिवूडमध्ये अनेक सिनेमे सुपरहिट झाले आहेत. परंतु या सर्व बॉलिवूड सिनेमांना पछाडत एक सिनेमा कमी बजेटमध्ये २०० कोटींची कमाई करुन गेलाय. ...

सैफ-करिश्मा कपूरचा सुपरहिट सिनेमा, त्यावेळी किती वर्षांची होती करीना? २७ वर्षांपूर्वी झालेला रिलीज - Marathi News | saif ali khan and karisma kapoor starrer movie hum saath saath hain kareena kapoor khan was only 19 years old then | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :सैफ-करिश्मा कपूरचा सुपरहिट सिनेमा, त्यावेळी किती वर्षांची होती करीना? २७ वर्षांपूर्वी झालेला रिलीज

सैफ-करीनाच्या वयात किती आहे अंतर? ...

अक्षय कुमारच्या 'भूत बंगला' ने 'धुरंधर-२' चं वर्चस्व मोडलं? अवघ्या ६ दिवसांत जमवला 'इतक्या' कोटींचा गल्ला  - Marathi News | akshay kumar and wamiqa gabbi starrer bhoot bangla movie box office collection day 6 | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :अक्षय कुमारच्या 'भूत बंगला' ने 'धुरंधर-२' चं वर्चस्व मोडलं? अवघ्या ६ दिवसांत जमवला 'इतक्या' कोटींचा गल्ला 

अक्की इज बॅक! अक्षय कुमारच्या 'भूत बंगला'ची बॉक्स ऑफिसवर क्रेझ, १०० कोटींपासून काहीच पावले दूर, कमाई किती?  ...

चिन्मय मांडलेकरच्या सिनेमात बॉलिवूड अभिनेत्याची एन्ट्री, साकारणार मुख्य भूमिका; 'गव्हर्नर'चं पहिलं पोस्टर समोर - Marathi News | manoj bajpayee to play lead role in chinmay mandalekar directorial governer movie | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :चिन्मय मांडलेकरच्या सिनेमात बॉलिवूड अभिनेत्याची एन्ट्री, साकारणार मुख्य भूमिका; 'गव्हर्नर'चं पहिलं पोस्टर समोर

'गव्हर्नर : द सायलेंट सेव्हिअर' असं मनोज वाजपेयीच्या सिनेमाचं नाव असून यात तो मुख्य भूमिका साकारणार आहे. या पोस्टरने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. मनोज वाजपेयीच्या या सिनेमाचं दिग्दर्शन मराठमोळ्या चिन्मय मांडलेकरने केलं आहे.  ...

"रिक्षा चालकांना ३ महिन्याचा मराठी शिकण्याचा ऑनलाईन क्लास शासनाने कंपलसरी करावा"; 'हास्यजत्रा' फेम सचिन गोस्वामींची पोस्ट चर्चेत - Marathi News | hasyajatra director sachin goswami post on marathi compulsory mumbai rikshaw | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :"रिक्षा चालकांना ३ महिन्याचा मराठी शिकण्याचा ऑनलाईन क्लास शासनाने कंपलसरी करावा"; 'हास्यजत्रा' फेम सचिन गोस्वामींची पोस्ट चर्चेत

मराठी भाषेचे ज्ञान नसलेल्या चालकांचे परवाने रद्द करण्यात येतील, असा इशारा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिला आहे. आता 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'चे दिग्दर्शक सचिन गोस्वामींनी सोशल मीडियावर पोस्ट लिहून याविषयी त्यांचं मत मांडलं आहे.  ...

दुसऱ्या प्रेग्नंसीमुळे ॲटलीच्या 'राका'मध्ये दीपिका पादुकोणची सीन्स कट? मेकर्सने दिलं स्पष्टीकरण - Marathi News | atlee directed raaka starring allu arjun movie deepika padukone second pregnancy makers clears air about actress out of the movie | Latest filmy News at Lokmat.com

दाक्षिणात्य सिनेमा :दुसऱ्या प्रेग्नंसीमुळे ॲटलीच्या 'राका'मध्ये दीपिका पादुकोणची सीन्स कट? मेकर्सने दिलं स्पष्टीकरण

लेकीच्या जन्मानंतर दोन सिनेमांमधून दीपिकाला बाहेर पडावं लागलं होतं. ...

'स्वराज्यरक्षक संभाजी' मालिकेतील छोटे शंभूराजे आठवतात का? अनन्या पांडेसोबत केलीय स्क्रीन शेअर - Marathi News | swarajyarakshak sambhaji fame actor divesh medge who played child sambhuraje role photos | Latest filmy Photos at Lokmat.com

टेलीविजन :'स्वराज्यरक्षक संभाजी' मालिकेतील छोटे शंभूराजे आठवतात का? अनन्या पांडेसोबत केलीय स्क्रीन शेअर

'स्वराज्यरक्षक संभाजी'मध्ये बाळ शंभूराजेंच्या भूमिकेत बालकलाकार दिवेश मेदगे झळकला होता. त्याने प्रेक्षकांची मनं जिंकून घेतली होती. ...

Divyanka Sirohi : भावाने दरवाजा लावायला सांगितला, परत येऊन पाहिलं तर...; अभिनेत्री दिव्यांका सिरोहीच्या मृत्यूची Inside Story - Marathi News | actress Divyanka Sirohi old post viral after her death family reveals what happened the day she died | Latest filmy Photos at Lokmat.com

बॉलीवुड :भावाने दरवाजा लावायला सांगितला, येऊन पाहिलं तर...; दिव्यांका सिरोहीच्या मृत्यूची Inside Story

Divyanka Sirohi : लोकप्रिय अभिनेत्री दिव्यांका सिरोहीचा अचानक मृत्यू झाल्याने सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे. ...

नागराज मंजुळेंच्या 'मटका किंग' मध्ये झळकला 'आनंदी' मालिकेतील अभिनेता, खास पोस्ट शेअर करत सांगितला अनुभव - Marathi News | marathi television actor aanandi serial fame shashank darne appeared in nagraj manjule matka king series share special post | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :नागराज मंजुळेंच्या 'मटका किंग' मध्ये झळकला 'आनंदी' मालिकेतील अभिनेता, खास पोस्ट शेअर करत सांगितला अनुभव

'आनंदी' मालिकेतील हा अभिनेता मटका किंग मध्ये झळकला, पोस्ट शेअर करत म्हणाला-" स्वामी कृपेने मिळालेली संधी…" ...