फोटो काढणाऱ्या एका पापाराझीला रिहानाने बोलवलं. त्याच्या खांद्यावर तिने हात टाकला आणि त्याच्यासोबत फोटोसाठी पोझही दिली. इव्हेंटमधील रिहानाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ...
'राजा शिवाजी'मध्ये सलमान खानही कैमिओ करणार असल्याच्या चर्चा आहेत. रितेशनेही यावर शिक्कामोर्तब केलं आहे. आता रितेशने एका मुलाखतीत 'राजा शिवाजी'मध्ये सलमान खान साकारणार असलेल्या भूमिकेबद्दल भाष्य केलं आहे. ...
शाहरुखशी सेटवर बोलायला देवेन घाबरायचा. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत देवेन त्याचा हा अनुभव सांगितला. शाहरुखसोबतच्या पहिल्या सिनेमाचा किस्साही त्याने शेअर केला. ...