Join us
Daily Top 2Weekly Top 5

Filmy Stories

ज्येष्ठ अभिनेत्री कामिनी कौशल यांचं निधन, वयाच्या ९८व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास - Marathi News | Veteran actress Kamini Kaushal passes away, breathed her last at the age of 98 | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :ज्येष्ठ अभिनेत्री कामिनी कौशल यांचं निधन, वयाच्या ९८व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Veteran actress Kamini Kaushal passes away: हिंदी सिनेसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री कामिनी कौशल यांचे वयाच्या ९८ वर्षी निधन झाले आहे. त्यांच्या निधनाने भारतीय चित्रपटसृष्टीतील एका युगाचा अंत झाला आहे. ...

डिलिव्हरीच्या ७ दिवसानंतर कतरिना कैफला मिळाला रुग्णालयातून डिस्चार्ज, व्हिडीओ होतोय व्हायरल - Marathi News | Katrina Kaif discharged from hospital 7 days after delivery, video goes viral | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :डिलिव्हरीच्या ७ दिवसानंतर कतरिना कैफला मिळाला रुग्णालयातून डिस्चार्ज, व्हिडीओ होतोय व्हायरल

Katrina Kaif And Vicky Kaushal : कतरिना कैफ आणि विकी कौशलने ७ नोव्हेंबर २०२५ रोजी त्यांच्या बाळाचे स्वागत केले ...

क्रांती रेडकर आणि दीपा परब झळकणार एकत्र, दिसणार या मालिकेत - Marathi News | Kranti Redkar and Deepa Parab will be seen together in this series | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :क्रांती रेडकर आणि दीपा परब झळकणार एकत्र, दिसणार या मालिकेत

Kranti Redkar and Deepa Parab: मराठी कलाविश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री क्रांती रेडकर आणि दीपा परब लवकरच छोट्या पडद्यावर काम करताना दिसणार आहे. ...

क्रिती सनॉन १० वर्षांनी लहान बिझनेसमनला करतेय डेट? 'त्या' चर्चांवर अभिनेत्रीने सोडलं मौन, लग्नाबद्दल म्हणाली... - Marathi News | bollywood actress kriti sanon talks about dating rumours with kabir bahia says | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :क्रिती सनॉन १० वर्षांनी लहान बिझनेसमनला करतेय डेट? 'त्या' चर्चांवर अभिनेत्रीने सोडलं मौन, लग्नाबद्दल म्हणाली...

"एका पार्टीमध्ये आम्ही...", रिलेशनशिपच्या चर्चांवर क्रिती सनॉन स्पष्ट बोलली ...

"तरीही गिरीजा ओक १०० मतांनी आघाडीवर", प्रिया बापटच्या फोटोवर खोचक कमेंट, अभिनेत्री म्हणाली- - Marathi News | fan commented on actress Priya Bapat photo on actress girija oak national crush | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :"तरीही गिरीजा ओक १०० मतांनी आघाडीवर", प्रिया बापटच्या फोटोवर खोचक कमेंट, अभिनेत्री म्हणाली-

प्रिया बापटने गुलाबी साडीतील फोटो शेअर करुन त्याखाली तिच्या चाहत्याने खोचक कमेंट केली आहे. यावर अभिनेत्री काय म्हणाली? ...

दीड वर्षात सिनेमा बंद होणार! मांजरेकरांच्या वक्तव्यावर अजिंक्य देव म्हणाले, 'अजिबात नाही...' - Marathi News | ajinkya deo reacts to mahesh manjrekar s statement on cinema will be finished due to ai ajinkya deo disagrees | Latest filmy News at Lokmat.com

मराठी सिनेमा :दीड वर्षात सिनेमा बंद होणार! मांजरेकरांच्या वक्तव्यावर अजिंक्य देव म्हणाले, 'अजिबात नाही...'

हे कधीच होणार नाही! कारण...; अजिंक्य देव यांनी मांडलं मत ...

"टेबलावरून पाय सटकला अन्...", प्रसाद खांडेकरने सांगितला अपघाताचा 'तो' प्रसंग, म्हणाला-"दोन्ही पाय..." - Marathi News | marathi actor maharashtrachi hasyajatra fame prasad khandekar talk about her accident on the set of the play | Latest filmy News at Lokmat.com

टेलीविजन :"टेबलावरून पाय सटकला अन्...", प्रसाद खांडेकरने सांगितला अपघाताचा 'तो' प्रसंग, म्हणाला-"दोन्ही पाय..."

प्रसाद खांडेकरने 'त्या' अपघाताबद्दल पहिल्यांदाच दिली प्रतिक्रिया, म्हणाला- "डॉक्टरांनी मला..." ...

ओडिशात श्रेया घोषालच्या कॉन्सर्टमध्ये चेंगराचेंगरी; महिला बेशुद्ध, एक जण जखमी - Marathi News | Stampede at Shreya Ghoshal concert in Odisha Woman unconscious one injured | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :ओडिशात श्रेया घोषालच्या कॉन्सर्टमध्ये चेंगराचेंगरी; महिला बेशुद्ध, एक जण जखमी

ओडिशात झालेल्या श्रेया घोषालच्या कॉन्सर्टमध्ये धक्काबुक्की आणि चेंगराचेंगरीची परिस्थिती निर्माण झाली. त्यामुळे पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला. ...

गोविंदानं माफी मागितल्यानंतर पत्नी सुनितानं शेअर केला व्हिडीओ, म्हणाली "काहीच गरज नाही..." - Marathi News | Sunita Ahuja Slams Govinda Apology Family Priest Controversy | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :गोविंदानं माफी मागितल्यानंतर पत्नी सुनितानं शेअर केला व्हिडीओ, म्हणाली "काहीच गरज नाही..."

अभिनेता गोविंदा आणि त्याची पत्नी सुनिता आहुजा सध्या चर्चेत आले आहेत. ...