America President Donald Trump: इस्रायलने खामेनी यांना मारण्याची योजना आखली होती. परंतु, मीच त्या योजनेला नकार दिला. एका भयानक मृत्यूपासून त्यांना वाचवले आणि यासाठी मला धन्यवाद देण्याची गरज नाही, असे ट्रम्प यांनी म्हटले आहे. ...
मातृभाषेत शिक्षण घेतलेले कोणत्याही व्यक्तीला जास्त लवकर आत्मसात होते, त्यामुळे मुलांचे शैक्षणिक हित लक्षात घेऊन ५ वी नंतर हिंदी शिकवावी असं राष्ट्रवादीची मागणी आहे. ...
Shefali Jariwala Death : हृदयविकाराचा झटका आल्यानंतर लगेचच शेफालीचा हॉस्पिटलात दाखल करण्यात आलं होतं. मात्र त्याआधीच तिचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी घोषित केलं. आज शेफालीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. ...
सोशल मीडियावर सध्या एका व्हिडीओने नुसता धुमाकूळ घातला आहे. हा व्हिडीओ पाहून तुमचा अक्षरशः थरकाप उडेल, पण तरीही तो पाहिल्याशिवाय तुम्हाला राहावणार नाही! ...
Vishal Patil News: काँग्रेससाठी आमची निष्ठा अढळ आहे. तुरुंगात जावे लागले तरी चालेल. पण माझे विचारविश्व काँग्रेसचे आहे, असे विशाल पाटील यांनी म्हटले आहे. ...