लाईव्ह न्यूज :

OOPS !

page you are looking for was not found

LATEST NEWS

युद्धाचा भडका, तेल खरेदीचा झपाटा! महागाई वाढणार, भारताच्या व्यापाराला मोठा  फटका - Marathi News | War flares up, oil buying spree! Inflation will rise, a big blow to India's trade | Latest business News at Lokmat.com

व्यापार :युद्धाचा भडका, तेल खरेदीचा झपाटा! महागाई वाढणार, भारताच्या व्यापाराला मोठा  फटका

रशियाकडून कच्च्या तेलाच्या खरेदीत भारताकडून प्रचंड वाढ; संघर्षामुळे कच्च्या तेलाच्या किमती भडकण्याची भीती वाढली; महागाई वाढणार; इराणसोबतच्या व्यापाराला बसणार मोठा फटका ...

युद्धात उतरली महासत्ता! ऑपरेशन मिडनाइट हॅमर, इराणच्या ३ अणुतळांवर अमेरिकेचे १४ बॉम्ब - Marathi News | America enter war! Operation Midnight Hammer, 14 US bombs on 3 Iranian nuclear sites | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :युद्धात उतरली महासत्ता! ऑपरेशन मिडनाइट हॅमर, इराणच्या ३ अणुतळांवर अमेरिकेचे १४ बॉम्ब

अमेरिकेच्या बी-२ स्टिल्थ विमानांनी इराणचे फॉर्डो आण्विक केंद्र उद्ध्वस्त करण्यासाठी बंकर बस्टर्ड बॉम्ब टाकले. इराण म्हणतो, अमेरिकेने हद्द ओलांडली, आम्ही बदला घेऊ. ...

लेख: कमी जागा कोण घेणार? भाजप की शिंदेंची शिवसेना? - Marathi News | Article: Who will get fewer seats? BJP or Shinde's Shiv Sena? | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :लेख: कमी जागा कोण घेणार? भाजप की शिंदेंची शिवसेना?

BMC Election Politics: भाजपचा अजित पवार यांच्या विषयीचा सॉफ्ट कॉर्नर गेल्या काही महिन्यांत स्पष्टपणे दिसून आला आहे. त्यामुळे मुस्लीम बहुल मतदारसंघात अजित पवार यांनी उमेदवार उभे केले तर त्याचा फायदा भाजपला होऊ शकतो.  ...

निम्म्या जगावर इंधनाचे संकट? इराण बंद करणार होर्मुझची सामुद्रधुनी; प्रस्ताव मंजूर - Marathi News | Fuel crisis for half the world? Iran to close Strait of Hormuz; Proposal approved | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :निम्म्या जगावर इंधनाचे संकट? इराण बंद करणार होर्मुझची सामुद्रधुनी; प्रस्ताव मंजूर

इराणच्या राष्ट्रीय सुरक्षा परिषदेने अंतिम मंजुरी दिल्यानंतरच हा निर्णय लागू होईल. ९६ मैल लांबीचा हा मार्ग एके ठिकाणी २१ मैल रुंद आहे. ...

Pahalgam Attack: पर्यटकांवर हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांना आश्रय देणारे दोघे अटकेत - Marathi News | Pahalgam Attack: Two arrested for harboring terrorists who attacked tourists | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Pahalgam Attack: पर्यटकांवर हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांना आश्रय देणारे दोघे अटकेत

Pahalgam Attack Latest News: या दोघांनी हल्ल्यातील तीन दहशतवाद्यांची ओळखही पटवली आहे. त्यांचे संबंध पाकिस्तानातील लष्कर-ए-तोयबाशी असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे. ...

विशेष लेख : ...शेवटी ट्रम्प काका म्हणतील तेच खरे! - Marathi News | Will Donald Trump remove Ayatollah Khamenei from power in Iran? | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :विशेष लेख : ...शेवटी ट्रम्प काका म्हणतील तेच खरे!

अख्ख्या दुनियेला नाचविणारे अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प इस्रायलच्या बरोबर डाव टाकून इराणमधील अयातुल्ला खामेनी यांची सत्ता उलथवतील काय?  ...

शरीरात लपविलेले २३ कोटींचे अमली पदार्थ जप्त; मुंबई विमानतळावर पाच जणांना अटक  - Marathi News | Drugs worth Rs 23 crores hidden in body seized; Five arrested at Mumbai airport | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शरीरात लपविलेले २३ कोटींचे अमली पदार्थ जप्त; मुंबई विमानतळावर पाच जणांना अटक 

तो सिएरा लिओनहून मुंबई विमानतळावर आला होता. त्याने भारतात ड्रग्ज तस्करीच्या उद्देशाने  कॅप्सूल गिळल्याची कबुली दिली.  ...

बघ्यांसमोर प्राण सोडला, मृतदेह २ तास रस्त्यावर; पोलिसांची विनंतीही धुडकावली - Marathi News | He died in front of onlookers, his body was on the road for 2 hours; Police request was also rejected | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बघ्यांसमोर प्राण सोडला, मृतदेह २ तास रस्त्यावर; पोलिसांची विनंतीही धुडकावली

पोलिसांसह सर्वच जण रूग्णवाहिका आणि शववाहिनी चालकांना फोन करतात. ते उडवाउडवीची उत्तरे देऊन येणे टाळतात. ...

अग्रलेख: भावना दुखावलेल्यांची झुंड, लोकशाही धोक्यात असल्याची ही लक्षणे - Marathi News | What is the meaning of the Supreme Court's verdict on the controversy caused by Kamal Haasan's statement? | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :अग्रलेख: भावना दुखावलेल्यांची झुंड, लोकशाही धोक्यात असल्याची ही लक्षणे

बावीस अधिकृत भाषा असलेल्या आपल्या देशात भाषा हा विषय संवेदनशील. याचे मुख्य कारण म्हणजे भाषांभोवती स्वाभाविकपणे गुंफलेली प्रादेशिक अस्मिता. आपल्याकडेही सध्या भाषेवरून रणांगण तापले आहे.  ...

नालेसफाईतील पैशांचा गाळ नेमका कुणाच्या खिशात? यंत्रणा काय करत होती?  - Marathi News | Who exactly is pocketing the money from drain cleaning? | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नालेसफाईतील पैशांचा गाळ नेमका कुणाच्या खिशात? यंत्रणा काय करत होती? 

अधिकाऱ्यांचे मोबाइल ठेकेदारांचा माणूस ऑपरेट करत असल्याचे स्टिंग ऑपरेशनदरम्यान उघडकीस आले. तरी फक्त तीन अधिकाऱ्यांवरच ठपका कसा? ...

ENG vs IND : आता अनुभवी KL राहुलसह कॅप्टन शुबमन गिलवर मोठी जबाबदारी - Marathi News | England vs India 1st Test Day 3 Stumps India lead by 96 runs All Eyes On KL Rahul And Shubman Gill | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ENG vs IND : आता अनुभवी KL राहुलसह कॅप्टन शुबमन गिलवर मोठी जबाबदारी

तिसऱ्या दिवसाअखेर भारतीय संघाने २ विकेट्सच्या मोबदल्यात केल्या ९० धावा ...

कोकणात आणखी सहा ग्रोथ सेंटर्स; १०६ गावांत विकास केंद्रे, पर्यटन, कृषी व्यवसायाला चालना    - Marathi News | Six more growth centers in Konkan; Development centers in 106 villages | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कोकणात आणखी सहा ग्रोथ सेंटर्स; १०६ गावांत विकास केंद्रे, पर्यटन, कृषी व्यवसायाला चालना   

राज्याला ७२० किलोमीटर लांबीची किनारपट्टी लाभली आहे. मात्र, नैसर्गिक साधनसंपत्ती विपुल असूनही कोकणाचा संतुलित असा विकास झाला नाही. ...