Ulhasnagar Crime News: उल्हासनगरमध्ये एका व्यक्तीने आधी पत्नी आणि मुलीची गळा चिरून हत्या केली. त्यानंतर स्वतः गळफास घेऊन आयुष्य संपवलं. त्याच्या मुलाचा आधीच मृत्यू झालेला आहे. ...
जम्मू-काश्मीरमधील अवंतीपोरा येथील त्राल येथे आज सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. या चकमकीत सुरक्षा दलांनी जैश-ए-मोहम्मदच्या तीन दहशतवाद्यांचा खात्मा केला. ...
पाकिस्तान आणि चीनची मैत्री कोणापासूनही लपून राहिलेली नाही. चीननं मैत्री कायम ठेवून पाकिस्तानला अनेकदा मदत केली आहे. पण तुम्हाला माहित आहे का चीन पाकिस्तानकडून सर्वात जास्त काय खरेदी करतो? ...
Swami Samartha: स्वामी कृपा व्हावी म्हणून भाविक स्वामींना प्रिय असलेल्या गोष्टी अर्पण करतात, पण त्यांना न आवडणारी 'ही' गोष्ट सहसा सोडत नाही; तुमची तयारी आहे का? ...
आदमपूर एअरबेसहून पाकिस्तानच्या कुठल्याही ठिकाणी टार्गेट हल्ला करू शकतो. भारतीय हवाई दलाचे ते ४७ वं स्क्वाड्रन आहे. ज्याला ब्लॅक आर्चर म्हणून ओळखले जाते. ...
mukesh ambani meet trump : सध्या अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या भारत-पाकिस्तानमधील मध्यस्थीच्या दाव्यावरुन वाद सुरू असताना, आशियातील सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी यांनी त्यांची भेट घेतल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. ...