शाहरूख-परिणीतीची चॅटिंग !

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2016 14:52 IST2016-05-17T09:22:51+5:302016-05-17T14:52:51+5:30

शाहरूख खान आणि परिणीती चोप्रा हे नुकतेच ईडन गार्डन येथे भेटले होते. आयपीएल टीम कोलकाता नाईट रायडर्स यांच्या विरूद्ध ...

Shah Rukh-chatting chats! | शाहरूख-परिणीतीची चॅटिंग !

शाहरूख-परिणीतीची चॅटिंग !

हरूख खान आणि परिणीती चोप्रा हे नुकतेच ईडन गार्डन येथे भेटले होते. आयपीएल टीम कोलकाता नाईट रायडर्स यांच्या विरूद्ध रॉयल चॅलेंजर्स मॅचमध्ये ते दोघे भेटले. तिथे बराच वेळ त्यांनी चॅटिंग केली. वेल, ही तर चांगलीच गोष्ट आहे, की दोघेही जण एकत्र आले. 

Web Title: Shah Rukh-chatting chats!