बॉलिवूड अभिनेत्रींप्रमाणेच जलवे दाखविताना दिसली सानिया मिर्झा, पाहा फोटो!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 19:58 IST2018-02-04T13:41:57+5:302018-06-27T19:58:16+5:30

टेनिसस्टार सानिया मिर्झा मुंबई येथे आयोजित केलेल्या लॅक्मे फॅशन वीक २०१८ मध्ये सहभागी झाली होती. सानिया जेव्हा रॅम्पवर उतरली तेव्हा सगळ्यांच्याच नजरा तिच्यावर खिळल्या होत्या.

Sania Mirza, seen as a favorite of Bollywood actress, see photo! | बॉलिवूड अभिनेत्रींप्रमाणेच जलवे दाखविताना दिसली सानिया मिर्झा, पाहा फोटो!

बॉलिवूड अभिनेत्रींप्रमाणेच जलवे दाखविताना दिसली सानिया मिर्झा, पाहा फोटो!

निसस्टार सानिया मिर्झा मुंबई येथे आयोजित केलेल्या लॅक्मे फॅशन वीक २०१८ मध्ये सहभागी झाली होती. सानिया जेव्हा रॅम्पवर उतरली तेव्हा सगळ्यांच्याच नजरा तिच्यावर खिळल्या होत्या.
टेनिस कोर्टप्रमाणेच रॅम्पवरही सानियाचा आत्मविश्वास बघण्यासारखा होता.

Web Title: Sania Mirza, seen as a favorite of Bollywood actress, see photo!