राणीची फॅन्ससोबत पॅरिसमध्ये मस्ती!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2016 14:55 IST2016-05-17T09:25:16+5:302016-05-17T14:55:16+5:30

 राणी मुखर्जी पॅरिसमध्ये तिची मुलगी अदिरा आणि आदित्य चोप्रा यांच्यासोबत व्हॅकेशन एन्जॉय करत आहे. आदित्य सध्या त्याचा आगामी चित्रपट ...

Paris fun with Paris! | राणीची फॅन्ससोबत पॅरिसमध्ये मस्ती!

राणीची फॅन्ससोबत पॅरिसमध्ये मस्ती!

 
ाणी मुखर्जी पॅरिसमध्ये तिची मुलगी अदिरा आणि आदित्य चोप्रा यांच्यासोबत व्हॅकेशन एन्जॉय करत आहे. आदित्य सध्या त्याचा आगामी चित्रपट बेफिक्रे मध्ये बिझी असून  रणवीर सिंग आणि वाणी कपूर हे  मुख्य भूमिकेत दिसणार आहे. पॅरिसच्या रस्त्यांवर चक्क राणीने तेथील फॅन्ससोबत फोटोसेशन केलेले दिसत आहे. 

Web Title: Paris fun with Paris!