Join us
Daily Top 2Weekly Top 5

Filmy Stories

'माझी गेलेली प्रतिष्ठा...'; निर्दोष मुक्तता झाल्यानंतर सूरज पांचोलीची पहिली प्रतिक्रिया - Marathi News | sooraj pancholi reaction after being acquitted in jiah khan case | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :'माझी गेलेली प्रतिष्ठा...'; निर्दोष मुक्तता झाल्यानंतर सूरज पांचोलीची पहिली प्रतिक्रिया

Sooraj pancholi: जिया खान आत्महत्या प्रकरणी विशेष सीबीआय न्यायालयाने सूरजची निर्दोष मुक्तता केली. त्यानंतर पहिल्यांदाच तो प्रसारमाध्यमांसमोर आला. ...

बहीणसोबत काळ्या रंगाच्या फ्रॉकमध्ये उभी असलेली ही क्युट मुलगी आज आहे बॉलिवूडची सुपरस्टार; ओळखा पाहू कोण आहे ती? - Marathi News | standing with her sister in a black frock this cute girl is ruling bollywood today find out who the actress is | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :बहीणसोबत काळ्या रंगाच्या फ्रॉकमध्ये उभी असलेली ही क्युट मुलगी आज आहे बॉलिवूडची सुपरस्टार; ओळखा पाहू कोण आहे ती?

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या फोटोमध्ये बॉलिवूडची सुपरस्टार अभिनेत्री तिच्या बहिणीसोबत दिसत आहे. तिची बहीणसुद्धा प्रसिद्ध अभिनेत्री आहे. ...

Shahrukh Khan :श्रीनगर एअरपोर्टवर चाहत्यांच्या गऱ्हाड्यात अडकला पठाण, शाहरुख खानची झाली अशी अवस्था - Marathi News | Shahrukh khan surrounded by crowd while returning from srinagar video gone viral | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :Shahrukh Khan :श्रीनगर एअरपोर्टवर चाहत्यांच्या गऱ्हाड्यात अडकला पठाण, शाहरुख खानची झाली अशी अवस्था

चाहते किंग खानसोबत फोटो काढण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, यादरम्यान शाहरुख खान खूपच अस्वस्थ दिसत असून गर्दीतून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत आहे. ...

वयाच्या ५० व्या वर्षी चौथ्यांदा बाबा बनणार अर्जुन रामपाल, लग्न न करता गॅब्रिएला होणार दुसऱ्यांदा आई - Marathi News | Arjun rampal ready to welcome his 4 child his girlfriend gabriella demetriades announces second pregnancy with maternity shoot pic | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :वयाच्या ५० व्या वर्षी चौथ्यांदा बाबा बनणार अर्जुन रामपाल, लग्न न करता गॅब्रिएला होणार दुसऱ्यांदा आई

अर्जुन चौथ्यांदा बाबा होणार आहे. ही माहिती त्याची गर्लफ्रेंड गॅब्रिएला डेमेट्रिएड्सने तिच्या सोशल अकाउंटवरून दिली आहे. गॅब्रिएला आणि अर्जुन रामपालने अजून लग्न केलेले नाही. ...

'बाथरुमध्येच…'; अमेरिकेत एकेकाळी प्रियांका चोप्राची झाली होती वाईट अवस्था, अभिनेत्रीनेच केला धक्कादायक खुलासा - Marathi News | 'In Bathroom…'; Priyanka Chopra once had a bad situation in America, the actress made a shocking revelation | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :'बाथरुमध्येच…'; अमेरिकेत एकेकाळी प्रियांका चोप्राची झाली होती वाईट अवस्था, अभिनेत्रीनेच केला धक्कादायक खुलासा

Priyanka Chopra : अमेरिकेत गेल्यानंतर आलेल्या धक्कादायक अनुभवांवर प्रियांकाने भाष्य केलं आहे. ...

“मी खूप प्रयत्न केले, पण…”इन्स्टा पोस्ट शेअर करत प्रसिद्ध फॅशन डिझायनरने संपवलं जीवन, बेडरुममध्ये सापडला मृतदेह - Marathi News | Fashion designer model muskan narang found hanging in bedroom dead body video posted on instagram day ago | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :“मी खूप प्रयत्न केले, पण…”इन्स्टा पोस्ट शेअर करत प्रसिद्ध फॅशन डिझायनरने संपवलं जीवन, बेडरुममध्ये सापडला मृतदेह

मुस्कानच्या आत्महत्येनंतर कुटुंबीयांना धक्का बसला आहे. कुणी काही बोलण्याच्या मनस्थिती नाही. ...

मला मारहाण केली, ब्रेकअपनंतरही फोन करुन त्रास दिला, ऐश्वर्या रायने सलमान खानवर केले होते अनेक गंभीर आरोप - Marathi News | Aishwarya rai had made many serious allegations against salman khan including assault after breakup | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :मला मारहाण केली, ब्रेकअपनंतरही फोन करुन त्रास दिला, ऐश्वर्या रायने सलमान खानवर केले होते अनेक गंभीर आरोप

ऐश्वर्या राय आणि सलमान खान ही एकेकाळी बॉलिवूडमधील सर्वात लोकप्रिय जोडी होती. ब्रेकअपनंतर एका मुलाखतीदरम्यान ऐश्वर्याने सलमान खानवर अनेक गंभीर आरोप केले होते. ...

PS 2 Box Office Collection Day 1: ऐश्वर्या रायच्या 'पोन्नियिन सेल्वन'ची बंपर ओपनिंग, कमाई पाहून सलमान खानच्या चाहत्यांना लागेल झटका - Marathi News | PS 2 Box Office Collection Day 1: Aishwarya Rai's 'Ponniyin Selvan' Bumper Opening, Earnings Will Shock Salman Khan Fans | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :PS 2 Box Office Collection Day 1: ऐश्वर्या रायच्या 'पोन्नियिन सेल्वन'ची बंपर ओपनिंग, कमाई पाहून सलमान खानच्या चाहत्यांना लागेल झटका

PS 2 Box Office Collection Day 1: ऐश्वर्या राय बच्चन आणि चियान विक्रमच्या पोन्नियिन सेल्वन म्हणजेच पीएसच्या दुसऱ्या भागाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत होते. ...

'भांगेत कुंकू आणि पाणावलेले डोळे...', क्रिती सनॉनच्या 'आदिपुरुष'मधील ऑडिओ पोस्टरला मिळतेय पसंती - Marathi News | Kriti Sanon's 'Adipurush' audio poster is getting likes | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :'भांगेत कुंकू आणि पाणावलेले डोळे...', क्रिती सनॉनच्या 'आदिपुरुष'मधील ऑडिओ पोस्टरला मिळतेय पसंती

Aadipurush : प्रभास आणि क्रिती सनॉन अभिनीत, ओम राऊत दिग्दर्शित आदिपुरुष’ या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाल्यापासूनच चर्चेत आहे. ...