दीपिका पादुकोणप्रमाणे ग्लॅमरस नाही तिची लहान बहीण, पाहा फोटो!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 19:58 IST2018-02-02T09:55:21+5:302018-06-27T19:58:18+5:30

बॉलिवूडची मस्तानी दीपिका पादुकोण हिच्या सौंदर्याचे कोणी दिवाने नसतील असे म्हणणे जरा घाईचेच ठरेल. कारण दीपिकाची प्रत्येक अदा घायाळ करणारी असून, तिच्या ग्लॅमरस अंदाजावर केवळ भारतातीलच चाहते नव्हे तर जगभरातील चाहते फिदा आहेत. परंतु दीपिकाची लहान बहीण अनिशा पादुकोण, मात्र तिच्याप्रमाणे फारशी ग्लॅमरस नाही.

Deepika Padukone is not a glamorous little sister, see photo! | दीपिका पादुकोणप्रमाणे ग्लॅमरस नाही तिची लहान बहीण, पाहा फोटो!

दीपिका पादुकोणप्रमाणे ग्लॅमरस नाही तिची लहान बहीण, पाहा फोटो!

लिवूडची मस्तानी दीपिका पादुकोण हिच्या सौंदर्याचे कोणी दिवाने नसतील असे म्हणणे जरा घाईचेच ठरेल. कारण दीपिकाची प्रत्येक अदा घायाळ करणारी असून, तिच्या ग्लॅमरस अंदाजावर केवळ भारतातीलच चाहते नव्हे तर जगभरातील चाहते फिदा आहेत. परंतु दीपिकाची लहान बहीण अनिशा पादुकोण, मात्र तिच्याप्रमाणे फारशी ग्लॅमरस नाही.
२७ वर्षीय अनिशाचा जन्म २ फेब्रुवारी १९९१ मध्ये झाला. अनिशाने मोठी बहीण दीपिकाप्रमाणेच ग्लॅमर वर्ल्डची निवड केली आहे. मात्र तिला अभिनयात नव्हे तर स्पोर्ट्समध्ये आवड आहे.

Web Title: Deepika Padukone is not a glamorous little sister, see photo!