5724_article

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2016 15:54 IST2016-05-04T10:24:52+5:302016-05-04T15:54:52+5:30

बºयाच वेळा लोक लोक असा विचार करतात, की चांगले खायला हवे. काही वेळा जंक फुड्सना टाळतात. यामुळे आपले वजन वाढू शकेल याची त्यांना भीती वाटते. हे अगदी चुकीचे आहे. बºयाचवेळा त्यांना माहिती नसते, की अशा खाद्यपदार्थातही असे अनेक आरोग्याला फायदेशीर तत्वे दडलेली असतात. अशाच काही पदार्थांची माहिती या ठिकाणी देत आहोत.

5724_article | 5724_article

5724_article

याच वेळा लोक लोक असा विचार करतात, की चांगले खायला हवे. काही वेळा जंक फुड्सना टाळतात. यामुळे आपले वजन वाढू शकेल याची त्यांना भीती वाटते. हे अगदी चुकीचे आहे. बºयाचवेळा त्यांना माहिती नसते, की अशा खाद्यपदार्थातही असे अनेक आरोग्याला फायदेशीर तत्वे दडलेली असतात. अशाच काही पदार्थांची माहिती या ठिकाणी देत आहोत.
जाड्या किंवा लठ्ठ माणसाला केक खा म्हणणे म्हणजेच शास्त्रज्ञच नव्हे तर सामान्य नागरिकाला हसू येईल. संशोधकांनी नुकत्याच केलेल्या चाचणीनुसार केक अथवा असेच पदार्थ जर सकाळी खाल्ले तर तुमचे वजन कमी होऊ शकते. सकाळी प्रत्येकालाच साखरेची गरज असते. शरीर अत्यंत कार्यरत असते. यावेळी पचनशक्ती अधिक होते. रात्री अधिक प्रमाणात खाल्ल्यानंतर तुमच्या पोटात मेदाचे प्रमाण वाढू शकते.

Web Title: 5724_article