लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Festivals (Marathi News)

खास आपल्यासाठी
Valentines Day 2025: तुमच्या नशिबात आहे का श्रीमंत जोडीदार? हस्तरेषा शास्त्रात मिळते उत्तर! - Marathi News | Valentines Day 2025: Are you destined to have a rich partner? Palmistry gives the answer! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Valentines Day 2025: तुमच्या नशिबात आहे का श्रीमंत जोडीदार? हस्तरेषा शास्त्रात मिळते उत्तर!

Valentines Day 2025: मनासारखा जोडीदार मिळावा हे तर सगळ्यांचेच स्वप्न असते, अशातच तो श्रीमंतही असेल तर दुधात साखरच; हा योग तुमच्या नशिबात आहे का बघा! ...

Valentine's Day 2025: तुमच्या राशीला अनुकूल जोडीदार निवडाल, तर आजन्म आनंदी व्हाल! - Marathi News | Valentine's Day 2025: If you choose a partner who matches your zodiac sign, you will be happy forever! | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :Valentine's Day 2025: तुमच्या राशीला अनुकूल जोडीदार निवडाल, तर आजन्म आनंदी व्हाल!

Valentine's Day 2025:जोड्या जुळवा, हा शालेय जीवनातील हमखास गुण मिळवून देणारा प्रश्न आपल्या सगळ्यांच्याच आवडीचा होता, तोच प्रश्न जोडीदार निवडताना फारच अवघड वाटू लागतो. गुणमिलन आणि मनोमिलन हे दोन्ही झाले तरच संसार सुखाचा होतो. आयुष्याचा हा अवघड प्रश्न ...

Vishwakarma Jayanti 2025: लंका,मयसभा, इंद्रपुरी, जगन्नाथपुरीचे निर्माते भगवान विश्वकर्मा यांची जयंती - Marathi News | Vishwakarma Jayanti 2025: Birth anniversary of Lord Vishwakarma, who founded Lanka, Maya Sabha, Indrapuri, Jagannathpuri | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Vishwakarma Jayanti 2025: लंका,मयसभा, इंद्रपुरी, जगन्नाथपुरीचे निर्माते भगवान विश्वकर्मा यांची जयंती

Vishwakarma Jayanti 2025: आज भगवान विश्वकर्मा यांची जयंती, उद्योग, व्यवसायात भरभराट व्हावी म्हणून सविस्तर माहिती वाचा. ...

Vishwakarma Jayanti 2025: भगवान विश्वकर्मा यांचे आणि त्यांच्या कुटुंबाचे रामायणात होते महत्त्वाचे योगदान! - Marathi News | Vishwakarma Jayanti 2025: Lord Vishwakarma and his family had important contributions in the Ramayana! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Vishwakarma Jayanti 2025: भगवान विश्वकर्मा यांचे आणि त्यांच्या कुटुंबाचे रामायणात होते महत्त्वाचे योगदान!

Vishwakarma Jayanti 2025: १० फेब्रुवारी रोजी भगवान विश्वकर्मा यांची जयंती आहे, त्या पार्श्वभूमीवर त्यांचे कार्य आणि योगदान वाचून आवाक व्हाल! ...

ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांनी अनेक चमत्कार घडवून चैतन्यमयी आयुष्याचा दाखवला मार्ग! - Marathi News | Brahmachaitanya Gondvalekar Maharaj performed many miracles and showed the path to a life of consciousness! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांनी अनेक चमत्कार घडवून चैतन्यमयी आयुष्याचा दाखवला मार्ग!

९ फेब्रुवारी रोजी गोंदवलेकर महाराजांची जयंती आहे, राम नामाचा जप देत जीवन राममय कसे करावे याचा आदर्श वस्तूपाठ त्यांनी घालून दिला. ...

Jaya Ekadashi 2025: जया एकादशीला तुळशीचा 'हा' उपाय करा आणि पितृदोषातून मुक्ति मिळवा! - Marathi News | Jaya Ekadashi 2025: Do this Tulsi remedy on Jaya Ekadashi and get rid of Pitru Dosha! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Jaya Ekadashi 2025: जया एकादशीला तुळशीचा 'हा' उपाय करा आणि पितृदोषातून मुक्ति मिळवा!

Jaya Ekadashi 2025:श्रीकृष्णांनी युधिष्ठिराला सांगितले होते जया एकादशीचे व्रत; या दिवशी तुळशीचा असा करा वापर! ...

Jaya Ekadashi 2025: शनिवारी जया एकादशी; उपास केला नाही तरी 'हा' एक मंत्र म्हणत उपासना नक्की करा! - Marathi News | Jaya Ekadashi 2025: Jaya Ekadashi on Saturday; Even if you haven't fasted, definitely worship by chanting 'this' mantra! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Jaya Ekadashi 2025: शनिवारी जया एकादशी; उपास केला नाही तरी 'हा' एक मंत्र म्हणत उपासना नक्की करा!

Jaya Ekadashi 2025: शनिवारी ८ फेब्रुवारी रोजी जया एकादशी आहे, त्यादिवशी करिअर तसेच अन्य क्षेत्रात यशप्राप्तीसाठी दिलेला मंत्र आवर्जून म्हणा.  ...

Madhwacharya : वायूचे तिसरे अवतार मानले जाणारे धर्मरक्षक मध्वाचार्य यांची पुण्यतिथी; वाचा त्यांचे कार्य! - Marathi News | Madhwacharya: Death anniversary of Madhwacharya, the protector of religion, considered the third incarnation of Vayu; Read his work! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Madhwacharya : वायूचे तिसरे अवतार मानले जाणारे धर्मरक्षक मध्वाचार्य यांची पुण्यतिथी; वाचा त्यांचे कार्य!

Madhwacharya Punyatithi 2025: १२ व्या शतकात वयाच्या १२ व्या वर्षी संन्यास घेऊन धर्मशास्त्राचे अगाध ज्ञान देणारे, धर्मप्रचारक मध्वाचार्य यांचा परिचय.  ...

Valentine's Day 2025: तुमच्या व्हॅलेंटाइनला चुकूनही देऊ नका 'हे' गिफ्ट; नाते बिघडेल नाहीतर तुटेल! - Marathi News | Valentine's Day 2025: Don't give 'this' gift to your Valentine by mistake; otherwise the relationship will deteriorate or break! | Latest relationship News at Lokmat.com

रिलेशनशिप :Valentine's Day 2025: तुमच्या व्हॅलेंटाइनला चुकूनही देऊ नका 'हे' गिफ्ट; नाते बिघडेल नाहीतर तुटेल!

Valentine's Week 2025 Gift Ideas: भेटवस्तू अशी द्यावी, जिचा वापर तात्पुरता असला तरी आठवण कायमस्वरूपाची असावी. ...