लाईव्ह न्यूज :

Festivals (Marathi News)

खास आपल्यासाठी
Ganesh Festival 2022: गणेशोत्सवासाठी आपण आपल्या मनासारखी सजावट केली; एकदा बाप्पाचे म्हणणेही ऐकून घेऊ! - Marathi News | Ganesh Festival 2022: We have decorated to our home for Ganesh Festival; Let's listen to Ganesha's words! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Ganesh Festival 2022: गणेशोत्सवासाठी आपण आपल्या मनासारखी सजावट केली; एकदा बाप्पाचे म्हणणेही ऐकून घेऊ!

Ganesh Festival 2022: अलीकडच्या काळात उत्सवाचे मूळ स्वरूप बदलले आहे. ते कसे असायला हवे, हे सांगणारा बाप्पा आणि भक्तातला छोटासा काल्पनिक संवाद! ...

Ganesh Festival 2022: गणेश मुर्तीस्थापनेपासून विसर्जनापर्यंतचे महत्त्वाचे नियम जाणून घ्या व त्याचे यथायोग्य पालन करा! - Marathi News | Ganesh Festival 2022: Know Important Rules From Ganesh Idol Installation To Immersion And Follow It Properly! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Ganesh Festival 2022: गणेश मुर्तीस्थापनेपासून विसर्जनापर्यंतचे महत्त्वाचे नियम जाणून घ्या व त्याचे यथायोग्य पालन करा!

Ganesh Festuval 2022: गणेश मूर्ती स्थापनेच्या दिवशी वेळेत पूजा होऊन बाप्पा आपल्या स्थानी विराजमान व्हावेत यासाठी ही नियमावली नजरेखालून घाला.   ...

Ganesh Festival 2022 : गणपतीची प्राणप्रतिष्ठा झाल्यावर अचानक सोहेरसूतक आले असता काय केले पाहिजे, वाचा! - Marathi News | Ganesh Festival 2022: What should be done when there is sudden birth or death case happed about near and dear once after Ganesha's Puja, read! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Ganesh Festival 2022 : गणपतीची प्राणप्रतिष्ठा झाल्यावर अचानक सोहेरसूतक आले असता काय केले पाहिजे, वाचा!

Ganesh Festival 2022 : आयुष्यात चांगल्या वाईट घटना घडत राहतात. उत्सव प्रसंगी त्यांना सामोरे जाताना धर्मशास्त्राने सांगितलेल्या गोष्टी लक्षात ठेवा! ...

Ganesh Festival 2022: गणेश विसर्जन नेमके कितव्या दिवशी करणे धर्मशास्त्राला अपेक्षित आहे? जाणून घ्या! - Marathi News | Ganesh Festival 2022: On which day exactly is Ganesh Visarjan expected to be done by Dharmashastra? Find out! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Ganesh Festival 2022: गणेश विसर्जन नेमके कितव्या दिवशी करणे धर्मशास्त्राला अपेक्षित आहे? जाणून घ्या!

Ganesh Visarjan 2022: गणेश विसर्जन आपल्या सोयीने किंवा आवडीने करण्याचा विषय नाही, त्याला काही नियम आहेत व ते पाळणे बंधनकारक आहे! ...

Ganesh Festival 2022: केवळ सण समारंभ नाही, तर भाद्रपद मासाची आहेत आणखीही अनेक  वैशिष्ट्य; कोणती ते जाणून घ्या! - Marathi News | Ganesh Festival 2022: Not just a festival celebration, Bhadrapada month has many more features; Find out which ones! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Ganesh Festival 2022: केवळ सण समारंभ नाही, तर भाद्रपद मासाची आहेत आणखीही अनेक  वैशिष्ट्य; कोणती ते जाणून घ्या!

Ganesh Festival 2022: यंदा २८ ऑगस्ट पासून भाद्रपद महिना सुरू होत आहे. जाणून घेऊया सण उत्सवाचे विविध पदर! ...

Ganesh Utsav 2022 : हरितालिकेचे व्रत कुणीही करू शकतात, कुमारिका, सवाष्ण आणि विधवा स्त्रियासुद्धा! - Marathi News | Ganesh Utsav 2022 : Haritalike Vrat can be done by anyone, even virgins, mature and widowed women! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Ganesh Utsav 2022 : हरितालिकेचे व्रत कुणीही करू शकतात, कुमारिका, सवाष्ण आणि विधवा स्त्रियासुद्धा!

Hartalika Teej 2022: हिंदू धर्मात अनेक व्रतं स्त्रियांसाठी आहेत, कारण स्त्रिया हा घराचा मुख्य आधारस्तंभ असतो. हरितालिकेचे व्रताचरणसुद्धा सर्व स्तरातील, वयोगटांतील स्त्रियांसाठी आहे. त्याचे व्रताचरण कसे करायचे ते जाणून घेऊया.  ...

Ganesh Utsva 2022: हरितालिकेचा आदला दिवस 'आवरणं' हा सण साजरा करतात; खाऊ, गप्पा, गाणी नुसती धमाल! - Marathi News | Ganesh Utsva 2022: The day before Harithalike celebrates the festival of 'Avarana'; Food, gossips, songs just fun! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Ganesh Utsva 2022: हरितालिकेचा आदला दिवस 'आवरणं' हा सण साजरा करतात; खाऊ, गप्पा, गाणी नुसती धमाल!

Hartalika Teej 2022: संस्कृती, प्रथा, परंपरा यांच्या नियमावलीतही किती धमाल होती, हे जाणून घेण्यासाठी त्यांचा उद्देश पूर्णतः समजून घ्यायला हवा ना! ...

Ganesh Festival 2022: बाप्पाची आरती झाल्यावर मंत्रपुष्पांजली म्हणाल, त्याआधी तिचा अर्थदेखील नीट समजावून घ्या! - Marathi News | Ganesh Festival 2022: Mantrapushpanjali will be said after Bappa's Aarti, before that understand its meaning properly! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Ganesh Festival 2022: बाप्पाची आरती झाल्यावर मंत्रपुष्पांजली म्हणाल, त्याआधी तिचा अर्थदेखील नीट समजावून घ्या!

Ganesh Festival 2022: आरतीनंतर मंत्रपुष्पांजली नुसती पुटपुटण्यापेक्षा समजून उमजून म्हटली तर आपला आनंद निश्चितच द्विगुणित होईल.  ...

Ganesh festival 2022: बाप्पाने आपल्या चुका पदरात घेऊन मोठ्या मनाने घरी यावं म्हणून 'अशी' करा त्याची प्रार्थना! - Marathi News | Ganesh festival 2022: Pray to Bappa to take your mistakes and come home with a big heart! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Ganesh festival 2022: बाप्पाने आपल्या चुका पदरात घेऊन मोठ्या मनाने घरी यावं म्हणून 'अशी' करा त्याची प्रार्थना!

Ganesh festival 2022: घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी एव्हाना अंतिम टप्प्यात असेल. पण आपल्यावर कोणताही राग न ठेवता बाप्पाने आपल्या घरी यावे म्हणून त्याची मनधरणीसुद्धा तेवढीच महत्त्वाची आहे ना...! ...