तिशीच्या आतच पिता बनण्याचे स्वप्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2016 01:32 IST2016-03-12T08:32:23+5:302016-03-12T01:32:23+5:30

पॉप स्टार जस्टिन बीबरचे म्हणणे आहे की, तिशीच्या आतच त्याला संसार थाटायचा आहे. २२ वर्षीय बीबरने स्पष्ट केले की, पुढील आठ वर्षात त्याला त्याचा जीवनसाथी शोधायचा आहे.

Within three years, dream of becoming a father | तिशीच्या आतच पिता बनण्याचे स्वप्न

तिशीच्या आतच पिता बनण्याचे स्वप्न

प स्टार जस्टिन बीबरचे म्हणणे आहे की, तिशीच्या आतच त्याला संसार थाटायचा आहे. २२ वर्षीय बीबरने स्पष्ट केले की, पुढील आठ वर्षात त्याला त्याचा जीवनसाथी शोधायचा आहे. तसेच त्याला याच काळात पिताही बनायचे आहे. जेव्हा बीबरला ‘तुझे स्वप्न काय आहे’ असा प्रश्न विचारण्यात आला, तेव्हा त्याने अशाप्रकारचे उत्तर दिले. तसेच मी ज्या मुलीला पसंत करेल तिच्यावर जीवापाड प्रेम करणार आहे. केवळ तिच्याकडे सेंस आॅफ ह्यूमर असायला हवा, असेही त्याने सांगितले.

जस्टिन बीबर

Web Title: Within three years, dream of becoming a father

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.