अभिनेता विल स्मिथ आणि जेडा पिंकेट यांची कन्या विलो हिने नुकताच एका ...
विल स्मिथची कन्या झाली मॉडेल
/>अभिनेता विल स्मिथ आणि जेडा पिंकेट यांची कन्या विलो हिने नुकताच एका संस्थेशी मॉडेलिंगसाठी करार केला आहे. या संस्थेशी आधीच केंडल जेनर, अँण्ड्रियाना लिमा, आणि टोनी गॅर्न अशी दिग्गज नावे जुळली आहेत. या संस्थेने नुकतीच इन्स्टाग्रामवरून या निर्णयाची घोषणा केली आहे. 'आय डी' या नियतकालिकाच्या मुखपृष्ठावरही तसे जाहीर करण्यात आले आहे.