व्हॉट्स अॅपवर रोमँटिक चॅट करताना
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2016 22:43 IST2016-04-15T05:43:21+5:302016-04-14T22:43:21+5:30
व्हॅट्स अॅप चॅट करत असताना पुढील काही गोष्टी न करण्याची काळजी घेण्याची गरज आहे.

व्हॉट्स अॅपवर रोमँटिक चॅट करताना
क ळानुरूप प्रेम व्यक्त करण्याचे मार्ग बदलले आहेत. शब्दांमध्ये मनातील भावना ओतून प्रेमपत्र लिहिणारी पिढी आता लुप्त झाली आहे. आजची पिढी व्हॅट्स अॅप चॅट वर रोमॅन्स करते. मेसेजेस आणि इमोजीद्वारे आपल्या प्रियजणांशी संवाद साधला जातो. परंतु असे करत असताना पुढील काही गोष्टी न करण्याची काळजी घेण्याची गरज आहे.
1. खूप साऱ्या ‘किसेस’
दोन मेसेज झाले की, ‘आय लव्ह यू’चा मेसेज पाठवून त्यापुढे एक किमी लांब किंसिंगचे एक्सप्रेशन देणे बंद करा. असे करणे तुम्हाल कितीही रोमँटिक वाटत असले तरी ते अपरिपक्वतेचे लक्षण आहे. सो नो ‘म्मुहा...’
2. सतत एकच प्रश्न विचारणे
चॅटिंग करताना सर्वात चिड आणणारा प्रकार म्हणजे परत परत तेच तेच प्रश्न विचारणे. ‘जेवण झाले का?’, ‘काय खाल्ले’ वगैरे प्रश्न विचारून तुम्ही समोरच्या व्यक्तिाचा तुमच्यामध्ये असणारा इंटरेस्ट घालवता. चॅटिंगमध्ये संवाद साधा, उलटतपासणी नका घेऊ.
3. ईमोजींचा अतिवापर
योग्य वेळी, योग्य प्रमाणात आणि योग्य ईमोजीचा वापर तुमच्या मेसेजला वेगळा रंग देऊ शकतो. परंतु प्रत्येक वाक्याबरोबर उपलब्ध असलेल्या सर्व ईमोजींचा बळजबरी वापर करून तुम्ही तुमचा बाळबोधपणाच दाखवत असतात. तर येथून पुढे जरा तारतम्य बाळगा.
4. काही झाले की 'छडछ!ह्ण, ह्यफडऋछह्ण
मान्य की प्रेयसीला खूश करण्यासाठी तुम्ही काहीही करू शकता; मात्र तिने पाठवलेल्या कोणत्याही मेसेजवर 'छडछ!ह्ण किंवा ह्यफडऋछह्ण अशी प्रतिक्रिया देणे म्हणजे जरा जास्तच आहे. जर मेसेज खरंच मजेशीर असेल तरच तो अॅप्रिशिएट करा.
5. शॉर्टफॉर्म आणि व्याकरणातील चुका
मेसेजिंगमुळे भाषेवर विपरित परिणाम होतोय अशी तक्रार केली जाते. ती खरी आहे. झटपट चॅटिंग करताना कधीमध्ये शब्दांचे शॉर्ट फॉर्म लिहिणे चालते परंतु जेवण ( ख1), सी यू लेटर (ू ४ ’8१) अशा साध्या सोप्या शब्दांना अशा विचित्रपद्धतीने लिहू नका.
6. रिप्लायसाठी उतावळे होणे
तुम्ही मेसेज केल्यावर ती पटकन रिप्लाय का देत नाही म्हणून एका मागून एक मेसेजचा रतीब लावू नका. थोडा वेळ वाट पाहा. तरीही मेसेज नाही आला लगातार तीनपेक्षा जास्त मेसेज पाठवू नका. उतावळे होऊन उलट समोरच्या व्यक्तिला तुम्ही राग आणत असतात.
7. कुठेय? घरी पोहचली का?
नव्यानेच प्रेमात पडल्यावर जोडीदाराची गरजेपेक्षा अतिजास्त काळजी केली जाते. परंतु काळजी कशी आणि कधी दाखवायची याचे भान बाळगावे. घरी पोहचली का? आत कुठेय? असे विचारून त्यांना भांबावून सोडू नका.