जाणून घ्या काय होती नानाची वाईट सवय.....
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2016 07:19 IST2016-03-12T14:19:23+5:302016-03-12T07:19:23+5:30
नाना म्हणतात, ‘मी सुरूवातीला सिगारेट ओढायचो.

जाणून घ्या काय होती नानाची वाईट सवय.....
न ना म्हणतात, ‘मी सुरूवातीला सिगारेट ओढायचो. मात्र आता मी हे व्यसन सोडले आहे. एखाद्या डॉक्टराने मला सिगारेट सोडायला सांगितली नाही. तर माझ्या मनात आले म्हणून मी तसे केले. फिट राहण्याचा माझा फं डा आहे, लवकर झोपा, लवकर उठा आणि फिट राहा’
photo : divyamarathi
photo : divyamarathi