‘बेवॉच’वर प्रियांकाचे जॉन्सनकडून स्वागत

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2016 00:38 IST2016-02-18T07:35:32+5:302016-02-18T00:38:23+5:30

वायने जॉन्सनने ‘बेवॉच’मध्ये प्रियांकाचे स्वागत’ अशी व्हिडीओ क्लिप इन्स्टाग्रामध्ये प्रदर्शित केली आहे.

Welcome to Priyanka Johnson on Bevoach | ‘बेवॉच’वर प्रियांकाचे जॉन्सनकडून स्वागत

‘बेवॉच’वर प्रियांकाचे जॉन्सनकडून स्वागत

ong>प्रियांकाचे हॉलिवूडमध्ये पदार्पण निश्चित झाले आहे. ‘बेवॉच’द्वारे ती नव्या कारकिर्दीला प्रारंभ करणार आहे. सहअभिनेता वायने जॉन्सनने ‘बेवॉच’मध्ये प्रियांकाचे स्वागत’ अशी व्हिडीओ क्लिप इन्स्टाग्रामध्ये प्रदर्शित केली आहे.

गतवर्षीय अमेरिकन टीव्हीवरील ‘क्वॉटिको’ या गाजलेल्या सिरियलमध्ये तिने काम केले होते व अफाट प्रसिद्धी मिळवत ती घराघरांत पोहोचली होती. ‘बेवॉच’मध्ये प्रियांका नकारात्मक (खलनायिका) भूमिकेत दिसण्याची शक्यता आहे. ‘बेवॉच’मध्ये अलेक्झांडर डॅदारिओ, हेलिकिने हेंड्रा व केली रॉहबॅच यांच्याही भूमिका आहेत.

Web Title: Welcome to Priyanka Johnson on Bevoach