ऑफिस टाईममध्ये कॉमेडी व्हिडियो पाहणे
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2016 06:55 IST2016-01-16T01:11:42+5:302016-02-06T06:55:46+5:30
ऑफिसच्या वेळेत फेसबुक किंवा व्हॉटस्अँपवर

ऑफिस टाईममध्ये कॉमेडी व्हिडियो पाहणे
ऑ िसच्या वेळेत फेसबुक किंवा व्हॉटस्अँपवर आलेले कॉमेडी व्हिडियो पाहताना जर बॉसने तुम्हाला पकडले तर कॅबिनमध्ये बोलणे पडणार हे नक्की. मात्र असे व्हिडियो पाहिल्या नंतर कर्मचार्यांची काम करण्याची इच्छा आणि उत्साह दोन्ही वाढतो. कामात त्यांचे लक्ष अधिक चांगल्या प्रकारे लागते. म्हणून बॉसनेच असे व्हिडियो शेअर केले पाहिजेत, असेही एका संशोधनाअंती समोर आले आहे.