शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

व्हॅलेंटाईन-डेला सर्वाधिक खर्च

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2016 13:40 IST

१४ फेब्रुवारी म्हणजे व्हॅलेंटाईन- डे. आपले प्रेम व्यक्त करण्यासाठी सध्या प्रेमीयुगुलांची जोरदार तयारी चालू आहे. अशावेळी खर्चाकडे पाहायचे नसते असे म्हटले जाते.

६८ टक्के लोकांनी सांगितले की ते व्हॅलेंटाईन डे साजरा करणार आहेत. त्यातील ३७ टक्के लोकांनी केवळ जोडीदारसोबत साजरा करणार असल्याचे सांगितले तर, २२ टक्के लोक मित्रांसोबत, ८ टक्के लोकांना यंदाच्या १४ फेब्रुवारीला पहिली डेट मिळण्याची अपेक्षा आहे. १४ फेब्रुवारी म्हणजे व्हॅलेंटाईन- डे. आपले प्रेम व्यक्त करण्यासाठी सध्या प्रेमीयुगुलांची जोरदार तयारी चालू आहे. अशावेळी खर्चाकडे पाहायचे नसते असे म्हटले जाते. म्हणून तर व्हॅलेंटाईनच्या काळात मुलं मुलींना इम्प्रेस करण्यासाठी अतिपैसा खर्च करतात असे एका सर्वेक्षणातून समोर आले.गिफ्टइज डॉट कॉमने मेट्रो शहरातील तीन हजार लोकांचे सर्वेक्षण केले.  १८ ते ४५ वयोगटातील हे सर्व लोक होती. व्हॅलेंटाईन डेच्या काळात होणारा खर्च आणि व्हॅलेंटाईनचे महत्त्व याविषयी त्यांना प्रश्न विचारण्यात आले. त्यातून लोकांचा या दिवसाकडे पाहण्याचा दृष्टिकोन, गिफ्ट देण्याचे पॅटर्न आणि त्यावर होणार खर्च यांविषयी रंजक माहिती हाती आली.६८ टक्के लोकांनी सांगितले की ते व्हॅलेंटाईन डे साजरा करणार आहेत. त्यातील ३७ टक्के लोकांनी केवळ जोडीदारसोबत साजरा करणार असल्याचे सांगितले तर, २२ टक्के लोक मित्रांसोबत, ८ टक्के लोकांना यंदाच्या १४ फेब्रुवारीला पहिली डेट मिळण्याची अपेक्षा आहे. व्हॅलेंटाईन डेला मुलं सरासरी ७४० रुपये गिफ्टवर खर्च करतात तर मुली ६७० रुपये खर्च करतात. ४२ टक्के मुलं फुलं किंवा चॉकलेट गिफ्ट करण्यात धन्यता मानतात तर १७ टक्के मुलं प्रेयसीला सरप्राईज देण्याचे प्लॅन करीत असतात. ३४ टक्के मुली मुलांना गॅजेट्स, परफ्युम (१९ टक्के) आणि असेसरिज (१६) असे गिफ्ट दिले जाते.