हटके लूकसाठी नक्की ट्राय करा 'हे' ट्रेन्डी जॅकेट्स!
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 18, 2018 16:07 IST2018-08-18T16:03:34+5:302018-08-18T16:07:17+5:30
सध्या मार्केटमध्ये नवनवीन फॅशन ट्रेन्ड पहायला मिळतात. अनेकदा जुन्याच फॅशन पुन्हा नव्याने ट्रेन्डमध्ये येतात. तर बऱ्याचदा काही नवीन हटके फॅशन बाजारात येतात.

हटके लूकसाठी नक्की ट्राय करा 'हे' ट्रेन्डी जॅकेट्स!
सध्या मार्केटमध्ये नवनवीन फॅशन ट्रेन्ड पहायला मिळतात. अनेकदा जुन्याच फॅशन पुन्हा नव्याने ट्रेन्डमध्ये येतात. तर बऱ्याचदा काही नवीन हटके फॅशन बाजारात येतात. शॉपिंग करताना क्लॉलिटीसोबतच ट्रेन्डींग फॅशन असलेले कपडे खरेदी करण्यावर जास्त भर देण्यात येतो. त्यामुळे ट्रेन्ड आणि स्टाईल यांच्या सतत बदलणाऱ्या फॅशनमध्ये आपल्याला स्वतःला अपडेट ठेवणंही गरजेचं असतं. जर तुम्हाला जॅकेट्सची आवड असेल तर मार्केटमध्ये सध्या आलेले ट्रेन्डी जॅकेट्स नक्की ट्राय करा.
चेस्टर फील्ड कोट

अंडरस्टेटेड लेदर

कॉर्डरॉय जैकेट

बेल्ट जॅकेट

ट्रेन्च कोट
