​TECH : फोनमध्ये कमी सिग्नल मिळतायत? वापरा या ट्रिक्स!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2017 18:30 IST2017-04-27T13:00:32+5:302017-04-27T18:30:32+5:30

बऱ्याचदा अर्जंट फोन करायचा असतो मात्र फोनमध्ये सिंग्नल नसल्याने फोन कनेक्ट होत नाही. मात्र या ट्रिक्समुळे आपल्या फोनमध्ये सिग्नल सहज मिळू शकतील.

TECH: Get less signal in the phone? Use or trix! | ​TECH : फोनमध्ये कमी सिग्नल मिळतायत? वापरा या ट्रिक्स!

​TECH : फोनमध्ये कमी सिग्नल मिळतायत? वापरा या ट्रिक्स!

्याचदा अर्जंट फोन करायचा असतो मात्र फोनमध्ये सिंग्नल नसल्याने फोन कनेक्ट होत नाही. अशी परिस्थिती आपल्यावर ओढवल्यास नेमके काय करावे यासाठी आम्ही आपणास काही ट्रिक्स देत आहोत. या ट्रिक्समुळे आपल्या फोनमध्ये सिग्नल सहज मिळू शकतील. 

* एका विशिष्ट भागात फोनचे सिग्नल वीक होत असेल तर सर्व कॉल्स दुसऱ्या नंबरवर ट्रान्सफर करा.

* फोनमध्ये सिग्नल कमी येत असेल तर घराची खिडकी उघडा. यामुळे सिग्नल सुरळीत होईल.

* जर एखाद्या परिसरात सिग्नल उपलब्ध नसेल तर थ्रीजीवरून टूजीवर स्विच करा.

* फोनचे कव्हर काढून घ्या.

* सिग्नल वीक असल्यास फोन काचेच्या ग्लासात ठेवा.

Web Title: TECH: Get less signal in the phone? Use or trix!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.