फॉर्मूला वनमध्ये टेलरचा परफॉर्मन्स

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2016 03:28 IST2016-03-11T10:28:24+5:302016-03-11T03:28:24+5:30

गायिका टेलर स्विफ्ट अमेरिकेच्या फॉर्मूला वन ग्रॅँड प्रिक्समध्ये परफॉर्म करणार आहे. सुत्रानुसार टेलरने २२ आॅक्टोबरला टेक्सास राज्याच्या आॅस्टिन शहरात होणाºया कार्यक्रमात परफॉर्म करण्याचे संकेत दिले आहेत.

Taylor's performance in Formula One | फॉर्मूला वनमध्ये टेलरचा परफॉर्मन्स

फॉर्मूला वनमध्ये टेलरचा परफॉर्मन्स

cnxo
ldfiles/> आयोजकांना अपेक्षा आहे की, टेलरच्या सहभागामुळे कार्यक्रमात प्रेक्षकांची प्रचंड गर्दी होवू शकते. सर्किट आॅफ अमेरिकाचे अध्यक्ष बॉबी अ‍ॅप्सटीने सांगितले की, आमच्या प्रेक्षकांमध्ये वाढ व्हावी अशी आमची इच्छा आहे. टेलर स्विफ्ट हे नाव प्रेक्षकांना आकर्षित करण्याचे काम करत आहे. शिवाय आमच्याकडे उपलब्ध असलेले प्रत्येक टिकिट विकले जावेत हे आमचे ध्येय असल्याने टेलरचा परफॉर्म सार्थ ठरेल असे मला वाटते.

Web Title: Taylor's performance in Formula One

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.