स्विफ्टची टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2016 03:53 IST2016-02-17T10:48:54+5:302016-02-17T03:53:02+5:30

स्विफ्टची टीका 58 व्या वार्षिक ग्रॅमी अवॉर्डसमध्ये तब्बल तीन पुरस्कार मिळविलेल्या टेलर स्विफ्टने रॅपर कान्ये वेस्ट याच्यावर निशाना साधत, त्याने मला प्रसिद्धी मिळवून दिली नसल्याची टीका केली आहे.

Swift's criticism | स्विफ्टची टीका

स्विफ्टची टीका

विफ्टने ‘अल्बम आणि बेस्ट म्युझिक व्हिडीओ’ श्रेणीत पुरस्कार प्राप्त केले. शिवाय सर्वात कमी वयात तीन पुरस्कार मिळविणारी स्विफ्ट पहिलीच गायिका ठरली. यावेळी स्विफ्टने कान्ये माझ्या वाढत्या लोकप्रियतेबाबत फारसा खुश नसल्याचेही सांगितले.   

Swift tylor

Web Title: Swift's criticism