Survey : ​अशा मुलींंशी लग्न करु इच्छिता मुले !

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2017 12:33 IST2017-04-06T07:03:39+5:302017-04-06T12:33:39+5:30

लग्नाबाबत मुली काय विचार करतात, याबाबत जाणून घ्या...

Survey: Children want to marry such girls! | Survey : ​अशा मुलींंशी लग्न करु इच्छिता मुले !

Survey : ​अशा मुलींंशी लग्न करु इच्छिता मुले !

ong>-Ravindra More
एका मॅरेज ब्यूरो वेबसाइटने नुकताच अविवाहित महिला पुरुषांचा एक सर्वे केला. या आॅनलाइन सर्वेक्षणात २५ ते ३२ वयाचे सुमारे १४ हजार ७०० युवक युवती, त्यात ४७ टक्के महिला आणि ५३ टक्के पुरुषांचा सहभाग होता. सर्वेक्षणात खालील प्रमाणे रिझल्ट समोर आला आहे. 

लग्नासाठी जास्त वाट पाहू न शकणारे
२०.५ टक्के पुरुष, २३.१ टक्के महिाल

लग्न करण्यात इंट्रेस्ट नाही
१२.२ टक्के पुरुष, १०.३ टक्के महिला

लग्नाविषयी मनात त्रस्तता
१८.२ टक्के पुरुष, १३.२ महिला

लग्नाबाबत इंट्रेस्ट नाही, कारण जबाबदारी स्विकारण्याची तयारी नाही
३५.१ टक्के पुरुष, २७.२ टक्के महिला

लग्नाबाबत नाही विश्वास
२३.२ टक्के पुरुष, २१.३ महिला

लॉँग टर्ममध्ये नाही राहण्याची इच्छा
सुमारे २६.३ टक्के पुरुष, २०.३ टक्के महिला

लग्नानंतर आयुष्यात होण्याऱ्या बदलाबाबत मनात भीती
१५.४ टक्के पुरुष, ३१.२ महिला

लग्नाचा सर्वात मोठा फायदा
२५.७ टक्के पुरुष आणि ३४.७ टक्के महिलांसाठी भावनिक सपोर्ट
३३.७ टक्के पुरुष आणि २०.१ टक्के महिलांसाठी आर्थिक स्थिरता
४०.६ टक्के पुरुष आणि ४५.२ टक्के महिलांसाठी लाइफ पार्टनर मिळणे हा लग्नाचा मोठा फायदा.   

Web Title: Survey: Children want to marry such girls!