शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

सुराना अ‍ॅड कंपनीला ५० वर्षे पूर्ण

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2016 11:06 IST

. सुराना अँड कंपनीला 50 वर्षे पूर्ण

 सुराना अँड कंपनीला 50 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने एका खास कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात शहरातील अनेक नामांकित मान्यवरांनी शुभेच्छा देण्यासाठी आवर्जून हजेरी लावली. टीमच्या प्रत्येक सदस्याने त्याचे लक्ष्य गाठण्यासाठी महत्त्वाचे योगदान दिल्याचा उत्साह जाणवत होताच. सीए अनिल पारख व विजय कुमार सुराना यांच्यावर अभिनंदनाचा व शुभेच्छांचा वर्षांव होत होता. लोकमत मीडिया एडिटोरिअल बोर्डाचे चेअरमन व राज्यसभा सदस्य विजय दर्डा, राज्यसभा सदस्य अजय संचेती, अनिल रायसोनी, सीबीआयचे नागपूर प्रमुख संदीप तामगाडगे, समीर मेघे व सर्व मान्यवर पाहुणे या कार्यक्रमात सहभागी झाले होते. सीए जयदीप शाह व अजय संचेती यांनी संस्थापक सदस्यांना शुभेच्छा दिल्या. औपचारिक व अनौपचारिक अशा दोन्ही वेळी काढलेल्या फर्म सदस्यांच्या फोटोंचे कोलाज सेल्फी बुथवर सजविण्यात आले होते. सर्व पाहुण्यांच्या उपस्थितीत 50 अंक असलेला केकही यावेळी कापण्यात आला.