​भारतीय संघाचा कोच होण्यासाठी ‘या’ सहा जणांनी केला अर्ज !

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2017 19:37 IST2017-06-06T14:07:54+5:302017-06-06T19:37:54+5:30

हे सहा खेळाडू कोण आहेत, जाणून घेण्यासाठी क्लिक करा

Six people have applied for the coach of the Indian team. | ​भारतीय संघाचा कोच होण्यासाठी ‘या’ सहा जणांनी केला अर्ज !

​भारतीय संघाचा कोच होण्यासाठी ‘या’ सहा जणांनी केला अर्ज !

सीसीआयने नुकतेच भारतीय क्रिकेट संघाचा कोच होण्यासाठी अर्ज मागविले. यासाठी चार भारतीय आणि दोन परदेशी असे एकूण सहा खेडाळूंनी प्रशिक्षकपदासाठी अर्ज केले आहेत. त्यात भारतीय टीमचा कोच अनिल कुंबळे, भारताचा माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवाग, अफगाणिस्तानचे प्रशिक्षक लालचंद राजपूत आणि गगन खोडा हे भारतीय खेळाडू तसेच परदेशी खेळाडूंमध्ये आॅस्ट्रेलियाचा माजी आॅल राऊंडर आणि आयपीएलच्या सनरायजर्स हैदराबादचे कोच टॉम मूडी तसंच इंग्लंडचे माजी क्रिकेटपटू रिचर्ड पायबस यांनीही बीसीसीआयकडे अर्ज केला आहे. या सहा उमेदवारांची मुलाखत सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली आणि व्ही.व्ही.एस. लक्ष्मण यांची समिती घेईल आणि त्यानंतर भारताच्या प्रशिक्षकाची निवड होईल. 

Web Title: Six people have applied for the coach of the Indian team.