SHOCKING : ​आपणही पॉर्न पाहत असाल तर आपला ब्रेकअप नक्की !

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2017 13:00 IST2017-04-27T07:30:06+5:302017-04-27T13:00:06+5:30

जर आपणास पॉर्न पाहणे आवडत असेल तर आपल्यासाठी एक वाईट बातमी आहे. एका अभ्यासानुसार जे लोक जास्त पॉर्न पाहतात, त्यांच्या आयुष्यातून रोमान्स हळुहळु कमी होतो.

SHOCKING: If you watch porn then your breakup is exactly! | SHOCKING : ​आपणही पॉर्न पाहत असाल तर आपला ब्रेकअप नक्की !

SHOCKING : ​आपणही पॉर्न पाहत असाल तर आपला ब्रेकअप नक्की !

आपणास पॉर्न पाहणे आवडत असेल तर आपल्यासाठी एक वाईट बातमी आहे. एका अभ्यासानुसार जे लोक जास्त पॉर्न पाहतात, त्यांच्या आयुष्यातून रोमान्स हळुहळु कमी होतो. त्यांना डेट्सवर जाणेदेखील आवडत नाही कारण त्याची गरजच त्यांना वाटत नाही. 
अभ्यासानुसार, जर आपणास डेट्सवर जाण्यापेक्षा पॉर्न पाहणे जास्त आवडत असेल तर ही परिस्थिती अजून जास्त बिकट होऊ शकते. अशावेळी आपला कॉन्फिडन्स कमी होऊ शकतो आणि आपण स्वत:ला दुसऱ्यापेक्षा वेगळा समजू लागतो, ज्याचा परिणाम आपल्या रिलेशनशिपवर स्पष्ट जाणवतो.
३५० पुरूष आणि ३३६ महिलांवर करण्यात आलेल्या या अभ्यासाचा अहवाल जर्नल आॅफ सेक्स रिसर्चमध्ये प्रकाशित झाला होता. अभ्यासानुसार, जर खरच आपणास पॉर्न पाहण्यापासून थांबविण्यासाठी त्रास होत असेल आणि आपली इच्छा असतानाही स्वत:ला थांबवू शकत नाही तर आपणास पॉर्न पाहण्याची सवय लागली आहे, असे समजावे. अशावेळी आपण मानसोपचारतज्ज्ञांचा सल्ला घेऊ शकता. 

Also Read : ​OMG : पती ‘पॉर्न’च्या आहारी, पत्नीची सुप्रीम कोर्टात धाव !

Web Title: SHOCKING: If you watch porn then your breakup is exactly!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.