वातावरण बदलासंबंधी एक पत्रक

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2016 03:13 IST2016-01-16T01:19:51+5:302016-02-12T03:13:56+5:30

वातावरण बदलासंबंधी एक पत्रक प्रसिध्द करुन भारताने 2030 पयर्ंत कार्बन उत्सर्जनाचे प्रमाण 33 ते 35 % कमी करण्याचे आश्‍वासन दिले आहे.

A sheet of references to the environment | वातावरण बदलासंबंधी एक पत्रक

वातावरण बदलासंबंधी एक पत्रक

 
ंपूर्ण जगात कार्बन वायू उत्सर्जनात भारत तिसर्‍या स्थानावर आहे. 2030 पर्यंत अपांरपरिक ऊर्जा स्त्रोतांमधून 40 % वीज निर्मिती करण्याचेही भारताने आश्‍वासन दिले आहे. यासाठी यूनोने आर्थिक मदत देण्याचे आवाहन केले आहे. तर तिकडे चीनने 2030 पयर्ंत 60-65 % कार्बन उत्सर्जनामध्ये घट करण्याचे म्हटले आहे.

Web Title: A sheet of references to the environment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.