कॉल ड्रॉपच्या समस्येवर तोडगा
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2016 05:44 IST2016-01-16T01:17:18+5:302016-02-09T05:44:03+5:30
गेल्या काही काळात मोबाईलधारकांना सातत्याने सामोरे जावे लागणार्या कॉल ड्रॉपच्या समस्येवर तोडगा काढण्यात ट्रायला यश आले आहे.

कॉल ड्रॉपच्या समस्येवर तोडगा
्राहकांना त्यांचा कॉल ड्रॉप झाल्यास नुकसान भरपाई देण्याची तरतूद करण्यात आली आहे. ग्राहकांकडून संबंधित कॉलचे मूल्य न आकारणे किंवा मोफत कॉलिंग मिनिटस देणे असे या नुकसान भरपाईचे स्वरूप असून ड्रॉप झालेल्या प्रत्येक कॉल मागे 1 रुपया ग्राहकांना द्यावयाचा आहे. यामुळे ग्राहकांचा फायदाच होणार आहे.