सेलेनाने मिळवला बिल्बोर्ड चार्ट-टॉपर २0१५

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2016 02:45 IST2016-01-16T01:08:36+5:302016-02-12T02:45:14+5:30

सेलेनाने मिळवला बिल्बोर्ड चार्ट-टॉपर २0१५ 'गुड फॉर यू', 'सेम ओल्ड लव्ह' सारखी हिट गाणी देणार्‍या आणि नुकत्याच रिलीज झालेल्या 'हँडस् टू मायसल्फ'मुळे प्रकाशझोतात आलेल्या सेलेना गोमेझने बिल्बोर्ड चार्ट-टॉपर २0१५ मिळविला आहे.  

Selenen extends Bilner's chart-topper 2015 | सेलेनाने मिळवला बिल्बोर्ड चार्ट-टॉपर २0१५

सेलेनाने मिळवला बिल्बोर्ड चार्ट-टॉपर २0१५

'
;गुड फॉर यू', 'सेम ओल्ड लव्ह' सारखी हिट गाणी देणार्‍या आणि नुकत्याच रिलीज झालेल्या 'हँडस् टू मायसल्फ'मुळे प्रकाशझोतात आलेल्या सेलेना गोमेझने बिल्बोर्ड चार्ट-टॉपर २0१५ मिळविला आहे.
२३ वर्षीय गायिकेने आपले नाव बिल्बोर्ड चार्ट टॉपरमध्ये आल्यानंतर आपल्या नोकरांसमवेत फळे वाटून आनंद व्यक्त केला होता. 'ज्यांनी मला पाठिंबा दिला त्या प्रत्येकाचे मी आभार मानीन. मी प्रत्येकवेळी काही तरी वेगळे करण्याचा प्रयत्न केला आहे.' असे गोमेझ म्हणाली. 'हा अल्बम विक्रमी ठरला आहे. मला आणखी बरंच काही सिद्ध करायचंय आणि त्यावर काम करायचे आहे. तुमच्या प्रेमामुळेच हे शक्य झाल्याचेही तिने सांगितले.

Web Title: Selenen extends Bilner's chart-topper 2015

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.