सॅण्ड्राने मुलगी दत्तक घेतली
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2016 05:12 IST2016-01-16T01:19:31+5:302016-02-12T05:12:10+5:30
हॉलिवूड अभिनेत्री सॅण्ड्रा बुलॉक हिने नुकतीच एक मुलगी दत्तक घेतली.

सॅण्ड्राने मुलगी दत्तक घेतली
ह लिवूड अभिनेत्री सॅण्ड्रा बुलॉक हिने नुकतीच एक मुलगी दत्तक घेतली. याआधी पाच वर्षांपूर्वी तिने लुईस हा मुलगा दत्तक घेतला होता, हे विशेष. ऑस्कर विजेत्या सॅण्ड्राने काहीच दिवसांआधी बाळाला घरी आणले असून क्वचितप्रसंगी ती या मुलीला घेऊन जाहीर कार्यक्रमांमध्येसुद्धा सहभागी होत असते.
सॅण्ड्राचे वय सध्या ५१असून लुईस या मुलाला तिने २0१0मध्ये तिने दत्तक घेतले होते.
सॅण्ड्राचे वय सध्या ५१असून लुईस या मुलाला तिने २0१0मध्ये तिने दत्तक घेतले होते.