नीलमची भरारी
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2016 13:48 IST2016-01-16T01:19:27+5:302016-02-07T13:48:05+5:30
नीलम गिल पहिली एकमेव भारतीय वंशाची मॅाडेल आहे जी बरबेरीच्या जाहिरातीत झळकली आहे.

नीलमची भरारी
न लम जोहाल या नावाने ओळखली जाणारी, लंडनची मूळ रहिवासी, मोठे तपकिरी डोळे असलेली 20 वर्षीय नीलम गिल हिला इंटरनेटच्या जगात प्रचंड प्रसिद्धी मिळत आहे.
'बरबेरी' ब्रँडच्या वसंत ऋतुच्या मोहिमेची ती मॅाडेल राहिली आहे.
नीलम गिल फक्त मादक आणि मोहकच नाही. ती पहिली एकमेव भारतीय वंशाची मॅाडेल आहे जी बरबेरीच्या जाहिरातीत झळकली आहे.
'बरबेरी' ब्रँडच्या वसंत ऋतुच्या मोहिमेची ती मॅाडेल राहिली आहे.
नीलम गिल फक्त मादक आणि मोहकच नाही. ती पहिली एकमेव भारतीय वंशाची मॅाडेल आहे जी बरबेरीच्या जाहिरातीत झळकली आहे.