रोज रॉसच्या प्रेमात
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2016 08:51 IST2016-03-09T15:51:33+5:302016-03-09T08:51:33+5:30
सुपर मॉडेल अंबल रोज सध्या चांगलीच चर्चेत आहे. कारण सध्या ती टोरॅँटो रॅपटर्स बॉस्केटबॉल टीमचा खेळाडू टेरेंस रॉस याच्याशी डेटिंग करीत आहे.
रोज रॉसच्या प्रेमात
स पर मॉडेल अंबल रोज सध्या चांगलीच चर्चेत आहे. कारण सध्या ती टोरॅँटो रॅपटर्स बॉस्केटबॉल टीमचा खेळाडू टेरेंस रॉस याच्याशी डेटिंग करीत आहे. सुत्रानुसार तिचा पहिला पती विज खलीफा याला घटस्फोट दिल्यानंतर ती सध्या रॉसच्या प्रेमात पडली आहे. अंबलला पहिल्या पतीपासून तीन वर्षाचा मुलगा आहे. गेल्या आठवड्याभरापासून या दोघांमधील प्रेम प्रकरण सध्या चर्चेचा विषय बनले आहे. माध्यमांमध्ये दररोजच दोघांच्या प्रेमप्रकरणांचे वृत्त प्रसिद्ध केले जात आहे.