रोब अॅण्ड ब्लाक स्टिल गोर्इंग स्ट्राँग...
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2016 10:10 IST2016-03-07T17:10:42+5:302016-03-07T10:10:42+5:30
अमेरिकन रिअॅलिटी टीव्ही स्टार रोब करदाशियां व त्याची मॉडेल गर्लफ्रेंड ब्लाक चीना यांच्या वाटा दोन महिन्यातच वेगवेगळ्या झाल्याचे वृत्त मीडियाने दिली होती. पण या बातमीनंतर खुद्द रोबनेच असे काहीही नसल्याचा खुलासा केला आहे.

रोब अॅण्ड ब्लाक स्टिल गोर्इंग स्ट्राँग...
अ ेरिकन रिअॅलिटी टीव्ही स्टार रोब करदाशियां व त्याची मॉडेल गर्लफ्रेंड ब्लाक चीना यांच्या वाटा दोन महिन्यातच वेगवेगळ्या झाल्याचे वृत्त मीडियाने दिली होती. इंस्टाग्रामवरून या दोघांनी परस्परांना हटविल्याचा दाखलाही दिला गेला होता. ब्लाकने आपल्या इंस्टाग्रामवरील पोस्ट डिलीट केल्या होत्या आणि रोबचे स्वत:चे पेजही अचानक खाली झाले होते. त्यामुळे रोब आणि ब्लाकच्या ब्रेकअपच्या बातम्यांना बळ मिळाले होते. पण या बातमीनंतर खुद्द रोबनेच असे काहीही नसल्याचा खुलासा केला आहे. रोब अॅण्ड ब्लाक स्टिल गोर्इंग स्ट्राँग...असे सांगून त्याने हे वृत्त धुडकावून लावले. शिवाय सोबत एक क्लोज सेल्फीही पोस्ट केला.
![]()