सध्या भारतीय क्रिकेटचा जो प्रवास सुरू आहे तो अगदी योग्य दिशेने होत आहे.....
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2016 11:28 IST2016-01-16T01:18:26+5:302016-02-06T11:28:32+5:30
सध्या भारतीय क्रिकेटचा जो प्रवास सुरू आहे तो अगदी योग्य दिशेने होत आहे. परंतु याचा अर्थ आता संघाला ...

सध्या भारतीय क्रिकेटचा जो प्रवास सुरू आहे तो अगदी योग्य दिशेने होत आहे.....
स ्या भारतीय क्रिकेटचा जो प्रवास सुरू आहे तो अगदी योग्य दिशेने होत आहे. परंतु याचा अर्थ आता संघाला आता कुठल्याच प्रयत्नांची गरज नाही असे अजिबात नाही. असे प्रयत्न निरंतर होत राहिले तर कुठल्याची संघाची ताकद निश्चितच वाढत असते, असे मत माजी क्रिकेटपटू सचिन तेंदूलकरने व्यक्त केले आहे.