Relation : मुली मैत्री करण्यापासून पडताय लांब, या पद्धतीने करा इंप्रेस !
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2017 16:15 IST2017-06-06T10:45:31+5:302017-06-06T16:15:31+5:30
जर आपण एखाद्या मुलीवर प्रेम करीत असाल आणि आपण तिला आपल्या ह्रदयात विशेष स्थान दिले असेल मात्र ती आपल्या मैत्रीपासून लांब पडत असेल तर अशा काही खास ट्रिक्स आहेत ज्याद्वारे आपण तिला इंप्रेस करु शकाल.
.jpg)
Relation : मुली मैत्री करण्यापासून पडताय लांब, या पद्धतीने करा इंप्रेस !
ज आपण एखाद्या मुलीवर प्रेम करीत असाल आणि आपण तिला आपल्या ह्रदयात विशेष स्थान दिले असेल मात्र ती आपल्या मैत्रीपासून लांब पडत असेल तर अशा काही खास ट्रिक्स आहेत ज्याद्वारे आपण तिला इंप्रेस करु शकाल.
एका संशोधनानुसार महिलांना चांगली कविता ऐकवणारे मुले खूपच आवडतात. जर एखादा मुलगा एखाद्या मुलीला इंप्रेस करु इच्छित असेल तर त्याने कवितांचा वापर करायला हवा. असे करणारे मुले मुलींना इंप्रेस करण्यात अधिक सफल असतात. विशेष म्हणजे अशा भावनिक भाषेचा वापर ते प्रभावीपणे करतात. ज्यामुळे मुली इंप्रेस होतात.
हे संशोधन चीनच्या यूनिव्हर्सिटी आॅफ इलेट्रॉॅनिक सायन्स अॅण्ड टेक्नॉलॉजीच्या एका अभ्यासाद्वारे करण्यात आले आहे. या अभ्यासाद्वारे असे आढळले आहे की, महिलांना कॉम्प्लिमेंट देतेवेळी नीरस भाषेचा वापर करणाऱ्या पुरुषांना महिला अधिक पसंत नाही करत किंवा कमी पसंत करतात.
Also Read : #Relation : मुलांच्या ‘या’ पाच सवयींपासून दूर पळतात मुली, आताच बदला !
: INTERESTING : असा शर्ट परिधान केल्यास मुली होतील आकर्षित !