द रिअल गोल्डन बूट
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2016 04:28 IST2016-03-08T11:28:33+5:302016-03-08T04:28:33+5:30
नाईके’ कंपनीने लवकरच बाजारात गोल्डन बुट बाजारात आणण्याची घोषणा केली आहे.

द रिअल गोल्डन बूट
द वर्षी सर्वोत्कृष्ट फुटबॉल खेळाडूला गोल्डन बूट दिला जातो. तुमचेही स्वप्न गोल्डन बुट घेण्याचे असेल तर लवकरच ते पूर्ण होऊ शकते. ‘नाईके’ कंपनीने लवकरच बाजारात गोल्डन बुट बाजारात आणण्याची घोषणा केली आहे.
कंपनीच्या ‘स्नीकर’ नावाच्या अॅपवर या बुटाचे फोटो अपलोड करण्यात आले आहे. सध्या तरी केवळ घोषणाच केली आहे. त्याचे स्पेसिफिकेशन आणि विक्री कधी होणार याबाब कोणतीच माहिती देण्यात आलेली नाही.
पण बुटाचा लूक पाहून तर एवढे नक्की की, स्नीकरचे चाहते हा बूट घेण्यासाठी अक्षरश: उड्या मारतील. तुम्ही पण विक्री कधी सुरू होते याकडे लक्ष देत राहा.