रॅपर टायगा वादाच्या भोवºयात
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2016 22:00 IST2016-03-23T05:00:00+5:302016-03-22T22:00:00+5:30
मित्रासोबत कारमध्ये बसुन बंदूक हातात असलेला फोटो प्रसिद्ध झाल्याने रॅपर टायगा अडचणीत सापडला आहे.

रॅपर टायगा वादाच्या भोवºयात
म त्रासोबत कारमध्ये बसुन बंदूक हातात असलेला फोटो प्रसिद्ध झाल्याने रॅपर टायगा अडचणीत सापडला आहे. फोटोमध्ये टायगा मित्रासमवेत कारमध्ये बसलेला दिसत असून, त्याच्या हातात बंदुक आहे. त्याच्यासोबत गर्लफ्रेंड केली जेनर सुद्धा फोटोत दिसत आहे. या फोटोवरून सध्या तो टीकेचा धनी ठरत आहे.