प्राध्यापकाला पाहून विद्यार्थ्यांना बसला धक्का
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2016 05:45 IST2016-03-13T12:45:54+5:302016-03-13T05:45:54+5:30
एक्स्ट्रा को-करीकुलर अॅक्टीविटीज बद्दल विद्यापीठ प्रशासनच काय मात्र विद्यार्थ्यांना पण खबर नव्हती.

प्राध्यापकाला पाहून विद्यार्थ्यांना बसला धक्का
एके दिवशी एक विद्यार्थी आपला अभ्यास संपवून पॉर्नहब या वेबसाइटवर व्हिडिओ पाहत होता. ते पाहत असताना त्याचे लक्ष एका व्हिडिओवर गेले. एक 60 वषार्ची व्यक्ती तरुण मुलीसोबत प्रणय करीत असल्याचा तो व्हिडिओ होता. त्याचा तर प्रथम विश्वासच बसेना की आपण ज्या व्यक्तीला पाहतोय ती व्यक्ती विद्यापीठात प्राध्यापक आहे.
त्याला वाटले नजरचुकीतून किंवा दृष्टभ्रमातून आपल्याला असे वाटले असेल परंतु त्या व्यक्तीचे हावभाव, भाषा आणि देहबोली ही निकोलस सारखी आहे हे लक्षात आल्यावर त्याला समजले की हा आपलाच प्राध्यापक आहे.