शहरं
Join us  
Trending Stories
1
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
2
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
3
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
4
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
5
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
6
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
7
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
8
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
9
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
10
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
11
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
12
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
13
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
14
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
15
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
16
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
17
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
18
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
19
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
20
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

​PROPOSE DAY SPECIAL : गर्लफ्रेंडला ‘प्रपोज’ करताना !

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2017 17:32 IST

आपण आपल्या ड्रीम गर्लला प्रपोज करण्याचा मनात विचार केला असेल आणि आपणास त्यांना प्रपोज करायचा असेल तर घाई नको. त्या अगोदर काही खास तयारी सोबतच काही विशेष गोष्टींचीही तयारी असावी.

-Ravindra Moreआपण आपल्या ड्रीम गर्लला प्रपोज करण्याचा मनात विचार केला असेल आणि आपणास त्यांना प्रपोज करायचा असेल तर घाई नको. त्या अगोदर काही खास तयारी सोबतच काही विशेष गोष्टींचीही तयारी असावी. आजच्या सदरात आपल्या गर्लफ्रेंडला प्रपोज करताना काय काळजी घ्यावी याबाबत जाणून घेऊया.* प्रपोज करताना आपण एका भारतीय मुलीला प्रपोज करीत आहोत याचे भान असू द्या, मग ती कितीही मॉडर्न असेल. मात्र तिचे ह्रदय तर भारतीय आहे. अशावेळी प्रपोज करताना खरच घाई नको. * शिवाय सर्वप्रथम हे देखील आपणास माहित असावे की, आपण ज्या मुलीला प्रपोज करणार आहोत तिचीपण तुमच्यात आवड आहे की नाही. नाहीतर उगाच आपण नाराज व्हाल.* प्रपोज करण्याअगोदर आपल्या ड्रीम गर्लची आवड-नावड याबाबतही जाणून घ्या.* ती कोणात तरी बिजी तर नाही ना किंवा ती कोणाला तरी लाइक तर करीत नाही ना, याबाबतही सुनिश्चित करुन घ्या. * कुठलेही नाते हे वेळेबरोबर घट्ट होत जाते. अशावेळी आपल्या ड्रीम गर्लला आपण किती प्रेम करतोय हे सांगाण्याची गरज नसते. आपले बोलणे आणि आपल्या वागण्याद्वारे समजू द्या की आपण किती प्रेम करता ते. मात्र आपले नाते विना आपल्या प्रपोजचे पुढे वाढू शकत नाही, यासाठी योग्यवेळी हिंट देत राहा. * आपण आपल्या पार्टनरला ही जाणिव करुन द्या की, तुम्ही त्यांच्या फॅमिलीविषयी जाणून घेण्यात इंटरेस्टेड आहात आणि सोबतच आपण व आपल्या परिवाराबाबतही माहिती शेअर करत राहा.* जेव्हाही आपण आपल्या पार्टनरला प्रपोज करणार त्याप्रसंगी तिसरा कोणी नसावा. अशावेळी आपल्या पार्टनरसमोर आपली इमेज खराब होऊ शकते. शिवाय याबाबत आपण कॉन्फिडेंडदेखील राहा. * हा दिवस आपल्या आयुष्यातला खूप महत्त्वाचा आहे, त्यासाठी आपला ड्रेसकोडही व्यवस्थित असावा. * या दिवशी काही वेगळे आणि क्रिएटिव्ह करण्याचा प्रयत्न करा. असे वाटायला हवे की, या अगोदर कोणीच कोणाला अशा पद्धतीने प्रपोज केला नसेल. * ही क्रिएटिव्हिटी आणि आपला व्यवहार आपल्या पार्टनरला आपल्या जवळ आणण्यास खूप मदत करेल.   Also Read : ​‘ROSE DAY SPECIAL' : प्रेमात गुलाबाचे महत्त्व वेगळेच!