प्रिस्टनची डेटिंग
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2016 04:46 IST2016-03-10T11:46:41+5:302016-03-10T04:46:41+5:30
गायक स्टीवनचे त्याच्यापेक्षा ३९ वर्षाने लहान असलेल्या त्याची सहायक एमी एन प्रिस्टनसोबत प्रेम संबंध असल्याचे आता स्पष्ट झाले आहे.

प्रिस्टनची डेटिंग
ग यक स्टीवनचे त्याच्यापेक्षा ३९ वर्षाने लहान असलेल्या त्याची सहायक एमी एन प्रिस्टनसोबत प्रेम संबंध असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. ६७ वर्षीय स्टीवन गेल्या काही वर्षांपासून एमीला डेट करत आहे. दोघानाही नुकतेच जॉन एड्स फाउंडेशनच्या आॅस्कर विविंग पार्टीमध्ये नुकतेच एकत्र हातात हात घालून फिरताना बघितले होते. स्टीवनला लाइव, मिया, चेल्सी आणि ताज नावाचे चाल मुले आहेत. एमीसोबतचे असलेल्या संबंधाच्या बातम्या २०१४ मध्ये प्रसिद्ध झाल्या होत्या. आता त्या वृत्ताला बळकटी मिळाल्याचे स्पष्ट झाले आहे.
![steven tyler]()