दहा किलोमीटर दूर असलेल्या व्यक्तीचे विचार कळणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2016 13:05 IST2016-01-16T01:19:01+5:302016-02-06T13:05:13+5:30
हॉवर्ड विदयापीठाचा प्रयोग

दहा किलोमीटर दूर असलेल्या व्यक्तीचे विचार कळणार
जारो किलोमीटर दूरवर असलेल्या एका व्यक्तीच्या मेंदूमध्ये सुरू असलेला विचार हजारो किलोमीटर दूर बसलेल्या व्यक्तीपयर्ंत पोहोचविण्यात शास्त्रज्ञांना यश आले आहे. हार्वर्ड विद्यापीठातील शास्त्रज्ञांनी हा प्रयोग केला आहे. यामध्ये फ्रान्समध्ये असलेल्या व्यक्तीने केलेला विचार भारतातील एका व्यक्तीपयर्ंत पोहोचविण्यात आला. विशेष म्हणजे, या दोन व्यक्तींमध्ये रूढ अथार्ने कुठलाही संपर्क प्रस्थापित करण्यात आलेला नव्हता.