लाईव्ह न्यूज :

Fashion (Marathi News)

खास आपल्यासाठी
व्हाइट ड्रेस आवडतात, समंथा प्रभूचे हे १० लूक्स पाहा - सुंदर सोबर आणि क्लासिक - Marathi News | Love the white dress, check out these 10 looks by Samantha Prabhu - beautifully sober and classic | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :व्हाइट ड्रेस आवडतात, समंथा प्रभूचे हे १० लूक्स पाहा - सुंदर सोबर आणि क्लासिक

Follow Samantha's Favourite White Colour dresses समंथावर व्हाईट कलर उठून दिसतो. जणू अप्सराच, बघा यातील कोणता लूक तुम्हाला आवडतो... ...

फॅशन शोमध्ये ९० प्रकारच्या साड्यांचा जलवा, जगात भारतीय वेशभूषेची वाढती लोकप्रियता - Marathi News | 90 types of sarees in fashion show, increasing popularity of Indian wear in the world | Latest fashion News at Lokmat.com

फॅशन :फॅशन शोमध्ये ९० प्रकारच्या साड्यांचा जलवा, जगात भारतीय वेशभूषेची वाढती लोकप्रियता

साडी बनली फॅशन आयकॉन, हायब्रिड साड्यांची वाढती लोकप्रियता ...

आपण विकत घेतो ती साडी खरेच प्युअर सिल्कची आहे की नाही, कसे ओळखाल? ५ टिप्स.. निवड परफेक्ट... - Marathi News | How do you know if the saree you buy is really pure silk or not? 5 Tips.. Choice Perfect... | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :आपण विकत घेतो ती साडी खरेच प्युअर सिल्कची आहे की नाही, कसे ओळखाल? ५ टिप्स.. निवड परफेक्ट...

Know The Difference Between A Real Silk & A Fake Silk : प्युअर सिल्कची साडी नेमकी कशी ओळखावी आणि ती वर्षानुवर्षे कशी टिकून राहील यासाठी काही महत्वाच्या टीप्स समजून घेऊयात. ...

घागरा घातल्यानंतर कमरेभोवतीचे साईड फॅट्स दिसते?... एक सोपा उपाय...साईड फॅट्स लपून तुम्ही दिसाल हटके... - Marathi News | Side fat around waist is visible after wearing ghagra?... A simple solution... | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :घागरा घातल्यानंतर कमरेभोवतीचे साईड फॅट्स दिसते?... एक सोपा उपाय...साईड फॅट्स लपून तुम्ही दिसाल हटके...

Fashion Tip : 1 Smart Solution To Hide Side Fats or Tummy Hack After Wearing Ghagra : घागरा घातल्यानंतर कमरेभोवती असणारे साईड फॅट्स घागऱ्यातून दिसू नये म्हणून ही एक सोपी ट्रिक घरी नक्की करून पाहा. ...

राधिका मर्चंटचा मेहंदी कार्यक्रमाचा घागरा असा भारी की..... बघा अंबानी परिवाराच्या सुनबाईंचा थाट  - Marathi News | Pink coloured lehenga of Radhika Merchant, Mehendi ceremony of Anant Ambani and Radhika Merchant | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :राधिका मर्चंटचा मेहंदी कार्यक्रमाचा घागरा असा भारी की..... बघा अंबानी परिवाराच्या सुनबाईंचा थाट 

Mehandi ceremony of Anant Ambani and Radhika Merchant: अंबानी परिवाराच्या होणाऱ्या धाकट्या सुनबाईंचा म्हणजेच राधिका मर्चंट हिचा गुलाबी रंगाचा लेहेंगा (Pink colour lehenga) सध्या सोशल मिडियावर चांगलाच चर्चेचा विषय ठरला आहे.. ...

दंड खूप जाड असतील तर युनिक ब्लाऊज डिजाईन्स ट्राय करा; साडीमध्ये स्लिम, सुंदर दिसाल - Marathi News | Saree blouse sleeves designs : Saree blouse sleeves designs for fat arms to look slim | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :दंड खूप जाड असतील तर युनिक ब्लाऊज डिजाईन्स ट्राय करा; साडीमध्ये स्लिम, सुंदर दिसाल

Saree blouse sleeves designs : काठापदराच्या साडीवर शॉर्ट ब्लाऊज न शिवता तुम्ही थ्री फोर स्लिव्हजचं ब्लाऊज शिवू शकता. ...

मिस युनिव्हर्स म्हणून शेवटचा रॅम्पवॉक करताना गहिवरली हरनाज संधू, चालताना अडखळली आणि... व्हिडिओ व्हायरल  - Marathi News | Miss Universe Harnaaz Sandhu got emotional and stumbled a bit while performing her last ramp walk. | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :मिस युनिव्हर्स म्हणून शेवटचा रॅम्पवॉक करताना गहिवरली हरनाज संधू, चालताना अडखळली आणि... व्हिडिओ व्हायरल 

Miss Universe 2022 Grand Finale: मिस युनिव्हर्स- २०२२ चा दिमाखदार सोहळा नुकताच पार पडला. या सोहळ्यात मिस युनिव्हर्स म्हणून शेवटचा रॅम्पवॉक करत आलेली हरनाज संधू (Harnaaz Sandhu) खूपच इमोशनल झाली होती... ...

Difference between Perfume and Deo | Perfume आणि deo मधला फरक काय? | Perfume vs Deodorant #perfume - Marathi News | Difference between Perfume and Deo | What is the difference between perfume and deo? | Perfume vs Deodorant #perfume | Latest sakhi Videos at Lokmat.com

सखी :Difference between Perfume and Deo | Perfume आणि deo मधला फरक काय? | Perfume vs Deodorant #perfume

Difference between Perfume and Deo | Perfume आणि deo मधला फरक काय? | Perfume vs Deodorant #perfume #perfumevsdeodorant #differencebetweenperfumeanddeodorant ... ...

ब्लाऊजचा- ड्रेसचा समाेरचा गळा जास्त मोठा झाला? २ उपाय -गळा दिसेल लहान, फिटिंग होईल परफेक्ट - Marathi News | How to fix deep neck of your blouse or dress? Just 2 simple fashion hacks for deep neck blouse or dress | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :ब्लाऊजचा- ड्रेसचा समाेरचा गळा जास्त मोठा झाला? २ उपाय -गळा दिसेल लहान, फिटिंग होईल परफेक्ट

Fashion Hacks For Deep Neck Blouse or Dress: गळा जरा जास्तच मोठा झाला तर असा ड्रेस किंवा ब्लाऊज घालायला खूप ऑकवर्ड होतं आणि मग त्या ब्लाऊजचा किंवा ड्रेसचा वापरच होत नाही. म्हणूनच हे सोपे उपाय करून बघा.. ...