बऱ्याचदा आपण मोठ्या उत्साहात पार्टीत जातो. मात्र आपण परिधान केलेल्या कपड्यांमुळे खूप अवघडल्यासारखे वाटते. यामुळे आपले सर्व लक्ष स्वत:वरच केंद्रीत होते आणि पार्टीतल्या आनंदाला मुकतो. ...
मोबाइल, कॉम्प्युटर तसेच वेबकॅम, फेसबुक, ट्विटर सारखे अकाउंट्स हॅक होणे ही बाब इंटरनेट वापरकर्त्यांसाठी काही नवी गोष्ट नाही. मात्र, आता हेडफोनही हॅक होण्याची शक्यता असल्याची माहिती इस्त्राईलच्या संशोधकांनी व्यक्त केली आहे. ...
सोशल मीडियात इन्स्टाग्रामचे नाव आवर्जून घेतले जाते. इन्स्टाग्रामदेखील आपल्या युजर्सना अपडेट ठेवण्यात मागे नाही. आपल्या युजर्ससाठी इन्स्टाग्रामने आता लाईव्ह व्हिडीओ स्ट्रीमिंगसह अदृश्य होणाºया संदेशाचे फिचर प्रदान केले आहे. ...
सध्या सर्वत्र लग्नाचा धुमधडाका सुरू झाला आहे. मुलगा किंवा मुलगी पाहण्याचा कार्यक्रमदेखील एक रोमांचक अनुभव असू शकतो. अरेंज मॅरेजमध्ये तर तरुणांसाठी एखाद्या मुलीला पाहण्यासाठी तिच्या घरी जाणे हे अविस्मरणीय ठरते. ...